सिराेंचा तालुक्यात संकलित हाेणाऱ्या माेहफुलावर प्रक्रिया करण्यासाठी येथे एक युनिट स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून माेहफुलापासून ज्यूस आणि जाम तयार केला जाणार असून भविष्यात देश-विदेशात पाठविला जाणार आहे. ...
डाेळ्यांच्या आतील काेपऱ्यात लालसरपणा येताे. त्यावर सूज व दुखणे असते. डाेळा लाल हाेताे. सतत गळत राहताे. काही रुग्णांचे यामुळे डाेकेही दुखते. या आजारात रुग्णाला तापही असताे. डाेळ्यातून अश्रू व पस सतत निघत असताे. यावर गाेळ्या व औषधी काम करीत नाही. शस्त ...
गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळे ...
Gadchiroli News देसाईगंज येथील गांधी वार्डात वास्तव्यास असणाऱ्या विठ्ठलराव पेंदोर या ८६ वर्षीय वडीलाच्या निधानानंतर त्यांच्या मुलींनी अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन्ही मुली पुढे सरसावल्या. ...
मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. या जत्रेला लाखाे भाविक येतात. मागील वर्षी काेराेनाच्या संकटामुळे जत्रा रद्द करण्यात आली हाेती. यावर्षीही काेराेनाची तिसरी लाट सुरू आहे. मात्र या लाटेचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. काेराेना रुग ...
मार्कंडा जत्रेबाबत याेग्य ताे निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी राेजी साेमवारी मार्कंडादेव येथे सभेचे आयाेजन केले आहे. ...
गडचिरोलीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सेमाना देवस्थानात एक बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण चमू आणि चाइल्डलाइन चमूने बालकांचे गाव व त्यांचे घर गाठले. ...
देवस्थानच्या विश्वस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊनही त्याकडे पुरातत्त्व विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले होते. अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेल्या मार्कंडा पर्यटनस्थळाचा विकास व्हावा व मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर खा ...
मागील वर्षीच्या ऑक्टाेबरपासून डिसेंबर महिन्यापर्यंत चार तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये धुमाकूळ माजवून पुन्हा परतीच्या वाटेला लागलेले २३ जंगली हत्ती सध्या कुरखेडा तालुक्याच्या गांगसायटाेला (हेटळकसा) बिटात वावरत आहेत. याच भागात टिपागडी नदी एकाच मार ...