लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्धा, गडचिराेलीतील सहा नगरपंचायतींवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष - Marathi News | Mayor of Mahavikas Aghadi on six Nagar Panchayats in Wardha, Gadchiraeli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वर्धा, गडचिराेलीतील सहा नगरपंचायतींवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष

Wardha News वर्धा जिल्ह्यातील चार आणि गडचिराेलीतील नऊपैकी तीन नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्यात सर्वाधिक सहा जागांवर महाविकास आघाडीने झेप घेतली. ...

गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ८७ लाखांचा गंडा! - Marathi News | 87 lakh scam in Gadchiroli district by misusing digital signature! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ८७ लाखांचा गंडा!

Gadchiroli News सरपंच आणि सचिवांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून ग्रामपंचायतींना साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचा मालक व त्याच्या सहकाऱ्याने चक्क ८७ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक प्रकार धारणी पंचायत समितीत उघडकीस आला आहे. ...

मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | Shiv Sena and NCP wins Mulchera Nagar Panchayat president election | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

सेनेने अपक्ष आणि आविसच्या मदतीने अध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात घातली. उपाध्यक्ष पदासाठी आविसने कंबर कसली होती. ...

कूरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेचा अध्यक्ष, तर भाजप बंडखोर उपाध्यक्ष - Marathi News | Shiv Sena president in Kurkheda nagar panchayat while BJP rebel became vice president | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कूरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेचा अध्यक्ष, तर भाजप बंडखोर उपाध्यक्ष

शिवसेना काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदावर शिवसेनेची अनिता राजेंद्र बोरकर, तर उपाध्यक्ष पदावर भाजप बंडखोर जयश्री चरण रासेकर नऊ विरुद्ध आठ मतांच्या फरकाने निवडून आल्या. ...

गडचिरोलीमध्ये दोन नगर पंचायतींवर शिवसेनेचा झेंडा - Marathi News | Shiv Sena wins over kurkheda and mulchera Nagar Panchayat president election in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीमध्ये दोन नगर पंचायतींवर शिवसेनेचा झेंडा

आज गडचिरोलीमधील काही नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उर्वरित ठिकाणी उद्या ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.  ...

एटपल्ली नगरपंचायतीवर महिला राज; अध्यक्षपदी काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम - Marathi News | congress dipyanti pendam wins as Etapalli Nagar Panchayat Mayor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटपल्ली नगरपंचायतीवर महिला राज; अध्यक्षपदी काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम

काँग्रेस, आविस, अपक्ष यांना मिळून काँग्रेसचा नगराध्यक्ष व आविसचा उपाध्यक्ष अशी काँग्रेस-आविस सत्ता बसली.  ...

एका वर्षातच रस्त्यावरील डांबराची झाली गिट्टी - Marathi News | Within a year, the road was paved with asphalt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुदतीपूर्वीच दुरवस्था : दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये  ८७ लाख रुपये  खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २० ...

गडचिराेली शहरातील युवक गांजाच्या आहारी - Marathi News | The youth of Gadchiraeli are on a cannabis diet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रमुख ठिकाणांवर जमते मैफिल; सेमाना, पाेटेगाव मार्गावर असताे घाेळका

अनेक युवक चाेरून-लपून सिगारेट ओढतात, मात्र ही बाब अनेक पालकांना माहीत नाही. सायंकाळच्या सुमारास इंदिरा गांधी चाैकातील पानठेल्यांच्या मागे युवक सिगारेटचे धूर साेडत असल्याचे दिसून येतात. काही जणांना तर  चहासाेबत सिगारेट ओढण्याची सवय झाली आहे. एका हातात ...

जीवघेणा संघर्ष! आलापल्लीच्या जंगलात वाघ मृतावस्थेत आढळला, दोन वाघांच्या लढाईत मृत्यू झाल्याचा संशय - Marathi News | Deadly struggle! Tiger found dead in Alapally forest, two tigers suspected to have died in battle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवघेणा संघर्ष! आलापल्लीत वाघ मृतावस्थेत आढळला, दोन वाघांच्या लढाईत मृत्यू झाल्याचा संशय

Tiger News: आलापल्ली वन विभागातील आल्लापल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत नेंडर बीट, खंड क्र. 12 मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळला. तो अवघा दीड वर्षाचा नर आहे. त्यामुळे मोठ्या नर वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज ...