लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरासाठी ‘छप्पर’ आणायला गेला; पण विद्युतने घात केला ! - Marathi News | man died due to electricity in gadachiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घरासाठी ‘छप्पर’ आणायला गेला; पण विद्युतने घात केला !

ताडाची फांदी ताेडताना करंट लागून युवकाचा मृत्यू ...

दुचाकी झाडावर धडकून लिपिक ठार, पाथरगोटा येथील घटना; नियंत्रण सुटल्याने अपघात - Marathi News | Clerk killed after bike hits tree, Pathargota incident; Accident due to loss of control | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकी झाडावर धडकून लिपिक ठार, पाथरगोटा येथील घटना; नियंत्रण सुटल्याने अपघात

ईश्वर केवळराम करांकर (वय ४५,रा. पाथरगोटा ता. आरमोरी)  असे मृताचे नाव आहे. ...

अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह - Marathi News | Jahal Maoist dies of illness in Abuzmad; Body left in Kanker forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह

कुटुंबीयांनी मूळ गावी केले अंत्यसंस्कार ...

पित्याची अंत्ययात्रा निघाली चार मुलींच्या खांद्यावर; अश्रूंना आवर घालून दिली माती - Marathi News | Four daughters performed the last rites of their father | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पित्याची अंत्ययात्रा निघाली चार मुलींच्या खांद्यावर; अश्रूंना आवर घालून दिली माती

पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत मुलाला जास्त महत्त्व दिले असले तरी, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगा जे साेपस्कार पार पाडताे ते मुलीसुद्धा पार पाडत आहेत. मग ते सत्कार्य असाे की दु:खद स्थिती. ...

पाच वर्षांच्या पीडितेची उपचाराअभावी हेळसांड, तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती - Marathi News | in gadchiroli there is a lack of treatment of five year old victim termination of service of three doctors | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच वर्षांच्या पीडितेची उपचाराअभावी हेळसांड, तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती

'लोकमत'चा दणका,वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडील 'डीएमओं'चा पदभार काढून घेणार. ...

जारावंडीत कडकडीत बंद, आरोग्य केंद्राला ठोकले टाळे - Marathi News | Strictly closed in Jaravandi, the health center was knocked down in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जारावंडीत कडकडीत बंद, आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

संतप्त ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा काढत टाळे ठोकले. यावेळी नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. ...

संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी - Marathi News | Sanjay Meena replaced, Sanjay Daine is the new Collector of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी

दोन वर्षांपासून ते हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कर्तव्य बजावत होते.  ...

जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना  - Marathi News | Health center constable abuses five-year-old girl Incidents in Etapally Taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना 

दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. ...

हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | After the elephants the roar of the wildebeests Rabi paddy is damaged by bundhya, loss to farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान

देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. ...