लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
Cristiano Ronaldo Emotional, FIFA World Cup 2022: "चांगल्या-वाईट काळात..."; पराभवानंतर ख्रिस्टियानो रोनाल्डोचं भावनिक ट्विट - Marathi News | Cristiano Ronaldo Emotional Tweet Message after Portugal exit losing to Morocco in FIFA World Cup 2022 Quarter Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"चांगल्या-वाईट काळात..."; पराभवानंतर ख्रिस्टियानो रोनाल्डोचं भावनिक ट्विट

रोनाल्डोने आपल्या चाहत्यांना केली एक खास विनंती ...

Fifa World Cup 2022: रोनाल्डोच्या पोर्तुगालचे पॅकअप! मोरोक्कोचा १-० विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश - Marathi News | fifa world cup 2022 morocco beat portugal 1 0 and qualify in semi finals in fifa world cup 2022 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोच्या पोर्तुगालचे पॅकअप! मोरोक्कोचा १-० विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

Fifa World Cup 2022: पोर्तुगालला नमवत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. ...

FIFA World Cup 2022: अर्जेंटिना-नेदरलँड्स सामन्यामध्ये घुसला पोर्नस्टार, छातीवर लिहिलं असं काही... - Marathi News | FIFA World Cup 2022: A porn star entered the Argentina-Netherlands match, something written on his chest... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिना-नेदरलँड्स सामन्यामध्ये घुसला पोर्नस्टार, छातीवर लिहिलं असं काही...

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असतानाच एक खेळाडू मैदानात घुसल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला होता. ...

FIFA 2022, Netherlands vs Argentina: मेस्सीच्या अर्जेंटिनाची उपांत्य फेरीत धडक, नेदरलँड्सवर मिळवला थरारक विजय, आता लढत क्रोएशियाशी! - Marathi News | Netherlands vs Argentina Highlights Messi Argentina beat Netherlands 4 3 on penalties to reach semis | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सीच्या अर्जेंटिनाची उपांत्य फेरीत धडक, नेदरलँड्सवर मिळवला थरारक विजय, आता लढत क्रोएशियाशी!

FIFA 2022, Netherlands vs Argentina: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघानं फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. ...

Fifa World Cup 2022: वर्ल्ड कपचा दावेदार ब्राझील बेजार; क्रोएशियाने पेनल्टीत केले शूट OUT! - Marathi News | fifa world cup 2022 croatia beat brazil 4 2 on penalties in quarter finals of fifa world cup 2022 and qualify for semi finals | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलचे पॅक अप; क्रोएशियाने पेनल्टीत केले ४-२ ने शूट OUT!

५ वेळा विश्वविजेत्या बलाढ्य ब्राझीलचा पराभव करत क्रोएशिया फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल. ...

Fifa World Cup : फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये दिसतायेत हिरो इंडियन सुपर लीगचे रंग...   - Marathi News | Fifa World Cup: Hero Indian Super League colours add local flavour at the FIFA World Cup 2022 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये दिसतायेत हिरो इंडियन सुपर लीगचे रंग...  

कतार येथे सुरू असलेली फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे आणि आजपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. ...

Fifa World Cup : लिओनेल मेस्सीला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचं स्वप्न; बॉलिवूड अभिनेत्री मानुषी कतारमध्ये - Marathi News | Manushi Chhillar flies to Qatar to fulfill her dream of watching Lionel Messi at the FIFA World Cup 2022  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिओनेल मेस्सीला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचं स्वप्न; बॉलिवूड अभिनेत्री मानुषी कतारमध्ये

 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिनाचा आयकॉन लिओनेल मेस्सी याला खेळताना पाहण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कतारला गेली आहे!  ...

FIFA World Cup 2022: पोर्तुगाल १६ वर्षांनी क्वार्टर फायनलमध्ये! पण Cristiano Ronaldo राहिला बाजूला, बदली खेळाडू Goncalo Ramos खाऊन गेला भाव - Marathi News | fifa world cup 2022 porugal vs switzerland cristiano ronalo benched goncalo ramos scores goal hattrick | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोनाल्डोचा पोर्तुगाल १६ वर्षांनी क्वार्टर फायनलमध्ये! बदली खेळाडूने केली गोल हॅटट्रिक

Cristiano Ronaldo Portugal: संघ जिंकला पण रोनाल्डोवर १४ वर्षांनी पुन्हा आली नामुष्कीची वेळ ...

FIFA World Cup 2022: ३६ मिनिटांत ४ गोल, दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवत ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत  - Marathi News | FIFA World Cup 2022: 4 goals in 36 minutes, Brazil blast South Korea into quarter-finals | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :३६ मिनिटांत ४ गोल, दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवत ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत 

FIFA World Cup 2022: पाचवेळच्या विश्वचषक विजेत्या ब्राझीलच्या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत करून फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. ...