lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

News Rajasthan

हिंदी पट्ट्याचा रोख ठरविणार सरकारचे भवितव्य; चार टप्पे सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचे! - Marathi News | Government's future will decide the cash of Hindi belt; Four steps are important for government formation. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी पट्ट्याचा रोख ठरविणार सरकारचे भवितव्य; चार टप्पे सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचे!

बदललेल्या वातावरणाचा फायदा कोणाला । देशाच्या दक्षिण भागातील मतदान झाले पूर्ण; आता लक्ष उत्तरेतील राज्यांकडे; २४० पैकी १६२ जागा राखण्याचे भाजपपुढे आव्हान ...

राजस्थानात जवानांच्या हौतात्म्याचे भाजप-काँग्रेसकडून राजकारण सुरू - Marathi News | BJP-Congress politics in the battle of soldiers in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात जवानांच्या हौतात्म्याचे भाजप-काँग्रेसकडून राजकारण सुरू

सिकर आणि झुनझुनू हे राजस्थानमधील दोन मतदारसंघ. या जिल्ह्यांच्या गावांमधील जवळपास प्रत्येक घरातील एक तरुण लष्कर वा केंद्रीय सुरक्षा दलाच्या सेवेत आहे ...

'मोदी सरकारने ५ वर्षांत जनतेवर केला अन्याय, काँग्रेस देणार सर्वांना न्याय' - Marathi News | 'Modi government has done injustice to the people in 5 years, justice for all who Congress will give' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकारने ५ वर्षांत जनतेवर केला अन्याय, काँग्रेस देणार सर्वांना न्याय'

मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत देशातील जनतेवर प्रचंड अन्याय केला आहे. ‘अच्छे दिन आयेंगे'ची जागा आता ‘चौकीदार चोर है' या घोषणेने घेतली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केले. ...

सिनेमाला शोभावी अशीच आहे भाजपा उमेदवार असलेल्या 'या' राजकुमारीची लव्हस्टोरी! - Marathi News | Jaipur Princess and BJP Candidate Diya Kumari love story and divorce after 21 year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिनेमाला शोभावी अशीच आहे भाजपा उमेदवार असलेल्या 'या' राजकुमारीची लव्हस्टोरी!

जयपुरच्या राजकुमारी दीया कुमारी यांची लव्हस्टोरी जी एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावी अशीच आहे. ...

भाजपाला जिंकून देण्यासाठी राजस्थान; एनडीएमध्ये दाखल झाले 'हनुमान' - Marathi News | RLP joins hands with BJP in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला जिंकून देण्यासाठी राजस्थान; एनडीएमध्ये दाखल झाले 'हनुमान'

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असतानाच राजस्थानमध्ये भाजपाला तगडा सहकारी लाभला आहे. ...