डोगरी, हिंदी व काश्मिरी या भाषांच्या समावेशाने स्थानिक नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता होईल. एवढेच नव्हे, तर काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर तेथे निर्माण झालेल्या समानतेचेही ते प्रतीक आहे, ...
चकमकीत जखमी झालेल्या जवानाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे तो उपचार सुरू असताना मरण पावला. प्रशांत शर्मा असे या जवानाचे नाव आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त केला आहे. ...