जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार फारुक अब्दुल्ला यांनी काश्मीर लोक स्वत:ला भारतीय मानत नाही, ना त्यांना भारतीय व्हायचं आहे. ...
बाबर काद्री यांना केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नाही, तर देशभरात ओळखले जात होते. ते अनेक वेळा टीव्हीवरील डिबेटमध्येही असत. गोळी लागल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाताना रास्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ...
चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले. ...
जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माऱ्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. ...
मागील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली कार अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर धडकवली होती. त्यात ४० जवान शहीद झाले होते. ...