Encounter In Doda: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं आहे. तर या चकमकीत चार दहशतवाद्यांना (terrorists) कंठस्नान घालण्याल आलं आहे. ...
Praveen Sharma : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये सिरमौर जिल्ह्यातील सुपुत्र प्रवीण शर्मा शहीद झाले आहेत. ...