तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने संतप्त तरुणीने रुद्रावतार धारण करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. निवडणूक कार्यालयाच्या आवारात तिने प्रचंड गोंधळ घातल्यामुळे यंत्रणेचीदेखील धावपळ ...
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी प्रचंड गर्दी झाल्याने निवडणूक शाखेकडून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने सूचना केल्या जात होत्या. ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीच सदर छाननी प्रक्रिया होणार असून, निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक ...
भाजपमधून काही प्रमाणात बंडखोरी झाली असली तरी कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडून येणार नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. ...
महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराने परिसरात झालेल्या बेकायदा भरावाच्या गंभीर समस्येने दरवर्षी होणाऱ्या पूरस्थितीने मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता, पूजा पार्क, विनयनगरमधील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. ...
लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणाऱ्या भाजपच्या सर्व प्रकारच्या खेळींना जिल्ह्यात राष्टÑवादीने त्याच भाषेत प्रत्युत्तर देत ऐन उमेदवारी वाटपात त्याची परतफेड केली. भाजपच्याच नाराजांना आपल्या जाळ्यात ओढून काही ठ ...