गेल्या तीन दिवसांपासून पूर्व नाशिक मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापल्यानंतर आता पक्षाचा उमेदवार कोण? या शक्यतांना विराम देत भाजपने मनसेतून थेट दाखल झालेले अॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या सानप य ...
दुपारच्या वेळी एका प्रमुख पक्षाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येण्यापूर्वी त्याचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्याचदरम्यान एक मांजर आडवे गेल्याने आपल्या नेत्यासाठी हे अशुभ ठरायला नको. अशी त्यांच्यात चर्चा रंगली. ...
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या गर्दीने शहरातील रस्ते ओसंडून वाहिले. गर्दीमुळे शहरातील पोलीस स्टेशन, स्टेशन रोड, शाकंबरी पूल ते मालेगाव रोडदरम्यान रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन कराव ...