केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आज विदर्भात चार प्रचार सभांना संबोधित करतील. यात ते सायंकाळी ६ वाजता नागपुरातील खापरखेडामध्ये भाजपचे सावनेर व कामठीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील. ...
Maharashtra Election 2019: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खासगी कारखाने, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कामगार यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी शासनाने जाहीर केल ...
जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, करंजा मच्छीमार बंदर, येथील रासायनिक प्रकल्प, होऊ घातलेला शिवडी-न्हावा सी-लिंक आणि नवी मुंबई विमानतळ तसेच खालापूर, रसायनीमधील विविध प्रकल्पांमुळे उरण मतदारसंघात औद्योगिक पसारा वाढतच आहे. ...
नागपूर पश्चिममध्ये भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत. ...