आता भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, “आम्ही सावरकरांची शिफारस करू!’’ हा सावरकरांचा अपमान आहे, असे अनेकांचे सांगणे आहे. सावरकरांवर प्रेम करणाऱ्या कोटय़वधी जनतेच्या श्रद्धेला त्यामुळे नक्कीच ठेच लागली आहे. ...
युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, भेटी-गाठी, कॉर्नर सभा, प्रचार सभा, पदयात्रा, युवक मेळावे या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रचाराचे रान उठविले. ...