जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने सभा आयोजकांची फजिती झाली. ...
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपणार आहे. या मतदारसंघातील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी जिल्हाभर तब्बल सहा हजार ६२१ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. ...
दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
नाशिक : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी व्यत्यय आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे अखे ...
नाशिक- विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे चोवीस तास राहिले आहेत. निवडणूक शाखेने निवडणुकीची व्यापक तयारी केली असून, जिल्ह्यात सर्वत्र यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यादृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि मतद ...