मतदान केंद्रांवर येणाऱ्या दिव्यांगांसाठी मदतनीस, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. दिव्यांग मतदारांना थेट घरपोहच वाहतूक सुविधाही पुरविण्यात आली. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : अनेक कलाकारांनी आपापल्या भागात मतदान केले आहे. मतदान केल्यानंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे ...
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा मतदारसंघात सर्वाधिक २२ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी कोपरगाव मतदारसंघात ९.८४ टक्के मतदान झाले होेते. ...
नाशिक- शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील इव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बॅटरी चार्जिंगची समस्या होती. त्यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. अर्थात, निवडणूक शाखेने तत्काळ दुरूस्ती किंवा ...