पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडी बांधण्याचे काम सुरू होते. असे असतानाही ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले. त्यांनी गावापासून १० किमी दूर असलेल्या बूथवर जाऊन आणि काही वेळ रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. ...
जीवाला आघात पोहोचविणारा फोन येताच पत्नीने गुलाबच्या मोठ्या भावाला लगेच फोन करून माहिती सांगितली. भाऊ मंगेश हेमणे यांनी दोघांना सोबतीला घेऊन शेतीकडे धाव घेतली. परंतु, घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुलाबची प्राणज्योत मालवली होती. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी १० मे रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर आता जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी २३ मे रोजी निवडणूक होणार आहे. ...
दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. ...