लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार - Marathi News | Witches in the dense forests of Tanzania, Africa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार

चिंपांझी हसतात, शोक करतात, साधने-आयुधे बनवून वापरतात आणि प्रेमाचे बंधही जपतात, हे दाखवून देणारी जेन कायम स्मरणात राहील! ...

पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण... - Marathi News | Did Trump fall into Putin's trap? The US President was in deep confusion, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...

युक्रेन आणि रशियातील युद्ध थांबले तरी ट्रम्प आणि विशेषतः अमेरिकेला त्याचे श्रेय घेता येईल, असा कुठलाही मार्ग पुतीन अवलंबणार नाहीत.   ...

संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य... - Marathi News | Editorial: Will Bihar decide the future direction? From Janasurajya, Jungle Rajya to a backward state... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...

बिहार नेहमीच राष्ट्रीय राजकारणाची प्रयोगशाळा राहिला आहे. बिहारमधील निवडणूक निकाल बरेचदा देशाची राजकीय दिशाही ठरवतात. कदाचित आगामी निवडणूकही त्याला अपवाद नसेल. ...

भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..? - Marathi News | Ramdas kadam can you tell me exactly what happened to Balasaheb Thackeray? why Anil Parab Allegation on you | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

आपण शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून आपली हकालपट्टी केल्यानंतर (दोन्हीपैकी एक झाल्यानंतर) आपण माध्यमांना मुलाखत दिली होती. ...

अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा - Marathi News | America's 'H-1B' decision opens doors of opportunities worldwide! Canada-Germany's new game plan, big benefit for Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

भारतीयांच्या मदतीनं आपल्याही देशाची आणखी प्रगती व्हावी, अशी आता इतर देशांची इच्छा आहे.  ...

आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला! - Marathi News | We set the forest on fire, called a flood to the village! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!

सरकार पूरग्रस्तांना मदत करते. ती तर करायलाच हवी; पण पूर आणि दुष्काळ येऊच नये यासाठीच्या उपाययोजना कागदावर आहेत, त्यांचे काय? ...

डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले? - Marathi News | Why did Donald Trump get angry at cinema people? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?

ट्रम्प यांनी आपला हट्ट रेटला तर हॉलिवूडमधल्या चित्रपटांचा निर्मिती खर्च वाढेलच, शिवाय भारतीय चित्रपट आणि व्हीएफएक्स उद्योगालाही मोठा फटका बसू शकेल. ...

संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी? - Marathi News | Editorial: Now the real battle! Gatherings were held, announcements were made... Now when is Seemollanghan? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?

मराठवाड्यात महापुराने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळच्या दसरा या मेळाव्यांमध्ये त्याबद्दलची संवेदनशीलता अभावानेच दिसली. ...

‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय? - Marathi News | Blackout in Afghanistan due to 'immorality'! What is the Taliban's real intention behind the internet ban? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

तालिबाननं २०२१मध्ये सत्ता पुन्हा ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. ...