लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुन्या जखमांवर बालेन मलम लावतील? - Marathi News | Nepal Shift PM Balen Shah Strategic Balance Between India and China | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुन्या जखमांवर बालेन मलम लावतील?

भारत आणि नेपाळच्या संबंधात नवा अध्याय लिहिण्याची ही वेळ आहे. या नातेसंबंधात पुन्हा माधुर्य येण्यासाठी भारताला पुढाकार घ्यावा लागेल. ...

मुलं म्हणतील तिथे सही करताय? थांबा...  - Marathi News | The Gift Deed Trap How a Blind Signature Cost a Father His Home | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलं म्हणतील तिथे सही करताय? थांबा... 

अगदी पोटच्या मुला-मुलीने दिलेला असला, तरी कागदावर सही करताना तो कागद दोन वेळा वाचा. वाटल्यास तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका.  ...

रोज तुम्ही ६० गोळ्या खाता? - Marathi News | Mixing Medicines Why Seniors Need to Be Careful with Polypharmacy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रोज तुम्ही ६० गोळ्या खाता?

तुमच्या औषधाचा डबा एकदा उघडून बघा! त्यात किती काय काय, जुनंपानं आणि मुदत संपून गेलेलं ठेवलंय तुम्ही ? गोळ्या, ट्यूब, मलमं, काढे, चूर्ण? ...

परीक्षेत 'सिली मिस्टेक्स' का होतात? - Marathi News | Why do 'silly mistakes' happen in exams? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परीक्षेत 'सिली मिस्टेक्स' का होतात?

पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की, आपल्याकडून 'सिली मिस्टेक्स' झाल्यात. त्या का होतात? त्या टाळायच्या असल्या तर काय करायचं? ...

सतत ट्रोलिंग करणाऱ्यांमुळेच विनोद संकुचित होत आहे..! - Marathi News | Humor Under Siege Goswami Mote on the Shrinking Space for Comedy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सतत ट्रोलिंग करणाऱ्यांमुळेच विनोद संकुचित होत आहे..!

'हास्यजत्रा' फेम गोस्वामी-मोटे यांची खंत, "आता स्वतःवरच विनोद करतो..." ...

भोंदूबाबा, तुझे भविष्य तुला कसे कळले नाही? - Marathi News | A Scathing Open Letter to a Fraudulent Godman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भोंदूबाबा, तुझे भविष्य तुला कसे कळले नाही?

आकडेमोड करून इतकी वर्षे तू लोकांचे भविष्य सांगत होतास. कधी स्वतःचे भविष्य मांडून बघितले होतेस का? ...

खरात सामाजिक विवेकशून्यतेचे प्रतीक, 'डर्टी पिक्चर'चा हा बट्टा पुसावाच लागेल - Marathi News | Ashok kharat is a 'Dirty Picture' this is a symbol of true social conscience and it must be removed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खरात सामाजिक विवेकशून्यतेचे प्रतीक, 'डर्टी पिक्चर'चा हा बट्टा पुसावाच लागेल

Ashok Kharat: हे कमी म्हणून की काय मंत्री नरहरी झिरवाळ यांची कथित वादग्रस्त व्हिडिओ क्लिप समोर आल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. ...

सर्वांत महागडे, सोनेरी, झगमगते आणि सर्वांत लोकप्रिय चुंबन - Marathi News | the most expensive golden sparkling and most popular kiss | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्वांत महागडे, सोनेरी, झगमगते आणि सर्वांत लोकप्रिय चुंबन

१९०७-०८ साली गुस्ताव क्लिमने दोन प्रेमिकांमधल्या नाजूक क्षणांचे सोनेरी चित्र रंगवले आणि खऱ्या अर्थाने तो क्षण सोन्याचा.. अजरामर केला. ...

बारा वर्षांखालील मुलांसाठी ‘नो स्मार्टफोन कोड’! - Marathi News | no smartphone code for children under twelve | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बारा वर्षांखालील मुलांसाठी ‘नो स्मार्टफोन कोड’!

जगभरात वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्नही केले जात आहेत.  ...