लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारा वर्षांखालील मुलांसाठी ‘नो स्मार्टफोन कोड’! - Marathi News | no smartphone code for children under twelve | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बारा वर्षांखालील मुलांसाठी ‘नो स्मार्टफोन कोड’!

जगभरात वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्नही केले जात आहेत.  ...

भरलेलं मन कधी ना कधी उतू जातंच... तेच माझं नाटक ! - Marathi News | a full heart sometimes overflows that my play | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भरलेलं मन कधी ना कधी उतू जातंच... तेच माझं नाटक !

माझं नाटक हा अस्वस्थतेला दिलेला प्रतिसाद आहे. सजग नागरिक म्हणून महत्त्वाचं वाटतं ते मांडणं, जे विघातक आहे, त्याचा निषेध करणं ही माझी भूमिका असते. ...

कोंडलेल्या नद्यांची वेदना, माशांचा मूक आक्रोश! - Marathi News | the pain of dried up rivers the silent cry of fish | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोंडलेल्या नद्यांची वेदना, माशांचा मूक आक्रोश!

आपल्या जलव्यवस्थापनात मासे दुर्लक्षित आहेत. त्यांच्या अधिवासाविषयी बेफिकीर असलेल्या माणसाने जीवसृष्टीपुढे मोठे संकट उभे केले आहे. ...

संकटकाळातील शहाणपण - Marathi News | america israel iran war lpg fuel shortage in india and wisdom in times of crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकटकाळातील शहाणपण

इस्रायलमधील पेट्रोलपंपांवर गर्दी झाल्याची एकही बातमी नाही. दुसरीकडे भारत युद्धात नाही; पण एका व्हॉट्सॲप संदेशाने लाखो लोकांना रांगेत उभे केले. हा फरक लाजिरवाणा आणि आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा आहे. ...

मुले नको असणारे, लवकर निवृत्तीची घाई झालेले 'डिंकर' कोण? - Marathi News | who are the dinkers who do not want children and are in a hurry to retire early | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुले नको असणारे, लवकर निवृत्तीची घाई झालेले 'डिंकर' कोण?

डबल इन्कम, नो किड्स, अर्ली रिटायरमेंट - म्हणजे डिंकर! या 'नव्या' जीवनशैलीचे वर्तमानात फायदे असले तरी भविष्यातल्या आव्हानांचे काय ? ...

इराणचा 'लिटल इंडिया'वर भीषण हल्ला - Marathi News | iran brutal attack on little India in israel | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इराणचा 'लिटल इंडिया'वर भीषण हल्ला

या हल्ल्यात मुलांसह शंभरपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास मांडणीचा आधारवड! - Marathi News | dr jaisingrao pawar the foundation of history | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास मांडणीचा आधारवड!

महाराष्ट्रात इतिहास संशोधनाची कास धरणे म्हणजे वैचारिक वादळांना सामोरे जाणे ! डॉ. जयसिंगराव पवारांनी ससंदर्भ इतिहास मांडणी करून हे आव्हान पेलले. ...

मंत्र्यांचे 'व्हिडीओ', काळी जादू.. हे काय चालले आहे? - Marathi News | minister narhari zirwal video black magic what is going on in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्र्यांचे 'व्हिडीओ', काळी जादू.. हे काय चालले आहे?

निर्ढावलेले राजकारणी त्यांची दुष्कृत्ये समोर आली की स्वतःचा बचाव करण्याची व्यर्थ धडपड करतात; पण 'ये पब्लिक है, ये सब जानती है'... ...

जग महाभयंकर वळणावर... - Marathi News | america israel iran war continues now the world is on a terrible turn | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जग महाभयंकर वळणावर...

इराणचे मुद्दे अमेरिका कबूल करणार नाही.  ...