लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
थर्टी फर्स्टलाच दोन गावठी कट्ट्यांसह तरुणाला अटक; शिरपूर येथे कारवाई, ५ जिवंत काडतूसेही केली जप्त - Marathi News | Thirty-first, youth arrested along with two village kattas Action taken at Shirpur, 5 live cartridges also seized | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :थर्टी फर्स्टलाच दोन गावठी कट्ट्यांसह तरुणाला अटक; शिरपूर येथे कारवाई, ५ जिवंत काडतूसेही केली जप्त

दोन बनावटीची पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे आणि मोबाइल असा ७५ हजारांचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी एकाकडून जप्त केला. ...

अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन; २६ हजार मानधनासह मोबाइलची मागणी - Marathi News | Protest of Anganwadi workers; Demand for mobile with salary of 26 thousand | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन; २६ हजार मानधनासह मोबाइलची मागणी

संतोषी माता चौकातून सुरूवात झालेल्या मोर्चाचा जेल रोड, क्युमाईल क्लबसमोर समारोप झाला. त्यानंतर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

पांझरा नदीत मृतदेह तरंगताना दिसला, धाव घेताच मृत ओळखीचाच निघाला - Marathi News | The dead body was seen floating in the Panzra river, and the deceased turned out to be identified as soon as he ran | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पांझरा नदीत मृतदेह तरंगताना दिसला, धाव घेताच मृत ओळखीचाच निघाला

साक्री तालुक्यातील भाडणे येथील पांझरा नदीपात्रातील घटना ...

धुळे जिल्हा परिषद अध्यक्षांची ३ रोजी निवड; भाजपतर्फे नाव अद्यापही गुलदस्त्यात - Marathi News | Election of Dhule Zilla Parishad President on 3; The name is still in the bouquet by BJP | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्हा परिषद अध्यक्षांची ३ रोजी निवड; भाजपतर्फे नाव अद्यापही गुलदस्त्यात

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे ...

कारमध्ये बसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; धुळ्यातील घटना - Marathi News | minor girl was molested in a car; Incidents in the dust in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कारमध्ये बसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; धुळ्यातील घटना

पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल. ...

चक्क किराणा दुकानातून डिझेल, पेट्रोलसह गुटखा विक्री; व्हेरगाव फाट्यावर पोलिसांची कारवाई - Marathi News | Sale of Gutkha along with diesel petrol from grocery stores Action on Bhergaon Phata in | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चक्क किराणा दुकानातून डिझेल, पेट्रोलसह गुटखा विक्री; व्हेरगाव फाट्यावर पोलिसांची कारवाई

१६ हजारांचा मुद्देमाल जप्त. ...

लॉज-कॅफेत अश्लील चाळे केले, १० युगुलांना पकडले! - Marathi News | 10 couples caught by police in Lodge cafe | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :लॉज-कॅफेत अश्लील चाळे केले, १० युगुलांना पकडले!

शिरपुरात कारवाई : मुले-मुलींच्या पालकांना बोलावून समज दिली. ...

पोलिसांनी सापळा लावला अन् सव्वादोन लाखांचा गुटखा पकडला! - Marathi News | The police set a trap and caught gutka worth 2 lakhs | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पोलिसांनी सापळा लावला अन् सव्वादोन लाखांचा गुटखा पकडला!

स्थानिक गुन्हे शाखेची नगावजवळ कारवाई, चालक गजाआड. ...

खडीमुळे दुचाकी घसरली, महिला जीवानिशी गेली! - Marathi News | Bike fell due to gravel woman died | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खडीमुळे दुचाकी घसरली, महिला जीवानिशी गेली!

मंदाणेकडून दोंडाईचाकडे येताना घडली दुर्घटना ...