
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
प्रथम भाषा इंग्रजीचा निकाल ९७% ...

मुंबई :सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
सरकारकडून मोफत मिळालेली घरे सरकार किंवा एसआरएलाच प्राधान्याने विकता यावीत, थेट खुल्या बाजारात विकू नयेत, अशा तरतुदी करण्याची सूचना न्यायालयाने केली. ...

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
तामिळनाडूतही पेच सुटला असून तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) नेते थलपती विजय यांनी राज्यपालांकडे ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करीत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानुसार राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सरकार स्थापनेला मंजुरी दिली आहे. ...

क्रिकेट :DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
DC vs KKR, IPL 2026 Match: कोलकाता नाइट रायडर्सच्या फिन एलनने धडाकेबाज नाबाद शतकी खेळी करत दिल्ली कॅपिटल्स संघाला त्यांच्याच मैदानात पराभूत केले. ...

महाराष्ट्र :निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
CM Devendra Fadnavis Reaction On Nida Khan Arrested: नाशिक TCS प्रकरणात निदा खानला लपण्यासाठी AIMIM नगरसेवकांनी मदत केल्याचे समोर येत असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या देशांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वधारल्या आहेत. ...

राष्ट्रीय :"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
उमर अब्दुल्ला एकनाथ शिंदे विधान, जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा, नॅशनल कॉन्फरन्स भाजप वाद, उमर अब्दुल्ला मंत्रिमंडळ विस्तार, Omar Abdullah Eknath Shinde comment, J&K Statehood issue, National Conference vs BJP, Omar Abdullah news Srinagar, ...

राष्ट्रीय :अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
Amit Shah West Bengal Visit: अमित शाह यांनी पश्चिम बंगाल येथे नवनिर्वाचित आमदारांना संबोधित करताना भाजपाचा पुढील प्लान सांगितला. ...

राष्ट्रीय :"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
पश्चिम बंगालच्या राजकारणा अल्पावधीतच आपला ठसा उमटवणारे शुभेंदू अधिकारी, आता राज्याचे नवे 'अधिकारी' होणार आहेत. कधीकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले अधिकारी, आज त्यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक म्हणून समोर आले आहेत. ...

व्यापार :टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
या उसळीने दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचीही मोठी लॉटरी लागली असून त्यांच्या संपत्तीत एका झटक्यात १३०० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. ...

ठाणे :लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
तीन वर्षे केले पिडितेवर अत्याचार... ...
