लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
आळंदीत बालविवाहानंतर अत्याचार; पतीसह सहा जणांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा - Marathi News | Pune Crime Rape after child marriage; Six people including husband booked under POCSO in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत बालविवाहानंतर अत्याचार; पतीसह सहा जणांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

- आळंदी पोलिसांनी पती, सासू-सासरे, आई-वडील आणि मामासह एकूण सहा जणांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड - Marathi News | Bribe demanded for free surgery for the poor; ACB's big 'trap' in Bidkin, doctor arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड

मोफत शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी; बिडकीन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सफाई कामगार अटकेत ...

केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त - Marathi News | Only 2 notes are genuine; Gang buying four-wheeler busted, fake notes worth Rs 42 lakh seized from both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त

३ लाखांचा व्यवहार ठरल्यावर ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल फिर्यादीला दिले. त्यामध्ये फक्त वरची आणि खालची नोट खरी असून मधल्या सर्व बनावट असल्याचे निदर्शनास आले. ...

Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण - Marathi News | retired army man arrested for tying and assaulting 4 year old girl over guava in himachal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण

हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याने संपूर्ण परिसर हादरवून सोडला आहे. ...

महसूल विभागात खळबळ: सिल्लोडमध्ये नायब तहसीलदारासह सेतू चालक लाच घेताना जाळ्यात - Marathi News | Sillod Naib Tehsildar Harun Sheikh Caught Red-handed Accepting Bribe for Sand Transport. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसूल विभागात खळबळ: सिल्लोडमध्ये नायब तहसीलदारासह सेतू चालक लाच घेताना जाळ्यात

१० हजार स्वीकारताना सेतू चालकासह नायब तहसीलदार रंगेहाथ पकडले ...

मित्राला भेटण्यासाठी निघाला; टँकरची जोरदार धडक, पुण्यात फुटबॉलपटूचा मृत्यू, चालकाला अटक - Marathi News | Went to meet a friend; hit by a tanker, football player dies in Pune, driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राला भेटण्यासाठी निघाला; टँकरची जोरदार धडक, पुण्यात फुटबॉलपटूचा मृत्यू, चालकाला अटक

महंमदवाडी हद्दीतील क्लाउड ९ या सोसायटी परिसरात आल्यावर भरधाव असलेल्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली, घटनेत तो गंभीर जखमी झाला ...

दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता - Marathi News | Two senior female police officers in contact with 'Bhondu Baba' Ashok Kharat; Shocking revelations likely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

Ashok Kharat News : दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...

चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली - Marathi News | Ashok Kharat Case: Not a miracle, not a vassal, but a trick that Ashok Kharat used to exploit women, confessed before SIT | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण,SITसमोर खरातची कबुली

Ashok Kharat Case: आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना अशोक खरातने कसे जाळ्यात ओढले, तसेच कुठलीही बळजबरी न करता त्यांना आपल्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी कसे काय तयार केले, असा प्रश्न हे प्रकरण उघडकीस आल्यापासून सर्वसामान्यांपासून ते या ...

खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? - Marathi News | allegations of two minor sisters deaths after eating dosa in ahmedabad parents in critical condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...