लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर - Marathi News | Manipur rocket attack: Sound of bullets and violent mob; Videos of violence in Manipur surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर

Manipur Unrest 2026: मणिपूरने पुन्हा एकदा हिंसाचारामुळे लक्ष वेधून घेतले आहे. रॉकेट हल्ला आणि बॉम्बस्फोटानंतर हिंसेचा भडका उडाला असून, भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचाराचे काही व्हिडीओही समोर आले आहेत.  ...

सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन - Marathi News | Sister was tortured by her own brother; Mother reached the police station to teach the homicidal son a lesson | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन

एका नराधम मुलाने आपल्याच अल्पवयीन चुलत बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. ...

Pune: मद्यपी मुलाचे संतापजनक कृत्य; जन्मदात्या आईच्या जीवावर उठला, वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ - Marathi News | Pune Outrageous act of alcoholic son He took the life of his biological mother even abusing the police who came to save him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यपी मुलाचे संतापजनक कृत्य; जन्मदात्या आईच्या जीवावर उठला, वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही शिवीगा

आईला मारू नको, असे पोलीस समजावून सांगत होते. मात्र, मद्यपी मुलाने दोन्ही पोलिसांना खाली पाडून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गणवेशाची बटणे तोडली ...

Video: एका आठवड्यात ३ वेळा चोरी; मोरगावच्या मंदिर रोडवर सराफी दुकान फोडले, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Theft 3 times in a week; Jeweler's shop broken into on Mandir Road, Morgaon, incident captured on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका आठवड्यात ३ वेळा चोरी; मोरगावच्या मंदिर रोडवर सराफी दुकान फोडले, घटना सीसीटीव्हीत कैद

गावची रखवाली करणाऱ्या नेपाळी लालबहादूर बिस्टा यांनी चोरट्यांसोबत केलेल्या प्रतिकार आणि धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. ...

भयंकर! पत्नीला संपवलं, पोटच्या मुलीवरही चालवली कुऱ्हाड; मुलगा बाहेर पळाल्याने बचावला - Marathi News | Dharashiv Crime: Double Murder in Umarga: Man Kills Wife and 8-Year-Old Daughter with Axe in Beradwadi. | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भयंकर! पत्नीला संपवलं, पोटच्या मुलीवरही चालवली कुऱ्हाड; मुलगा बाहेर पळाल्याने बचावला

मध्यरात्री संतापलेल्या बापाने संपवले कुटुंब; पत्नी आणि चिमुकलीचा खून करून पती पोलिसांत हजर ...

"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित! - Marathi News | Give me your kidney or else bring me 30 lakhs Tortured despite giving me a Thar car and 8 lakhs Husband's terrible secret revealed after marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!

लग्नात मुलीच्या आई वडिलांनी मुलाकडच्यांना दागिने, ८ लाख रुपये रोख आणि महिंद्रा थार गाडी दिली होती. मात्र, लग्न झाल्यानंतर संबंधित महिला जेव्हा सासरी गेली तेव्हा परिस्थिती अत्यंत भयावह होती. ...

Video: पुण्यात दबक्या पावलांनी आला अन् लॅपटॉप घेऊन पळाला, चोरट्याचा प्रताप CCTV कॅमेरात कैद - Marathi News | pune crime video He came to Pune with slow steps and ran away with his laptop, the thief's prowess was caught on CCTV camera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दबक्या पावलांनी आला अन् लॅपटॉप घेऊन पळाला, चोरट्याचा प्रताप CCTV कॅमेरात कैद

- संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शांतपणे रूममध्ये प्रवेश केला आणि आत ठेवलेले तीन महागडे लॅपटॉप चोरून नेले. ...

डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, मग फार्म हाऊसवर लाखो रुपयांची लूट; हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन फसला - Marathi News | Indore Honey Trap Racket Busted Former Army Personnel and Businessman Targeted via Dating Apps | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, मग फार्म हाऊसवर लाखो रुपयांची लूट; हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन फसला

इंदौरमध्ये लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. ...

दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला.. - Marathi News | Why was a car driven into the Delhi Assembly? Sarabjit made a shocking revelation during police interrogation! He said.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..

दिल्ली विधानसभेत कार घुसवणाऱ्या सरबजीतने पोलिसांच्या चौकशीत वेगळाच खुलासा केला आहे. ...