लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'पत्नीला गोळी मार, ५० हजार देतो'; पतीनेच दिली सुपारी अन् प्रियकरावर घेतला आळ! कसा पकडला गेला? - Marathi News | 'Shoot your wife, I'll give you 50 thousand'; Husband gave you betel nut and took it from his lover! How was he caught? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पत्नीला गोळी मार, ५० हजार देतो'; पतीनेच दिली सुपारी अन् प्रियकरावर घेतला आळ! कसा पकडला गेला?

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असलेल्या पतीने तिची हत्या करण्यासाठी चक्क ५० हजार रुपयांची सुपारी दिली. इतकंच नाही तर.. ...

गणेशने आधी तरुणीसोबत संबंध ठेवले, तसले व्हिडीओ बनवले; वाद झाला आणि सगळे व्हिडीओ... - Marathi News | Ganesh had a relationship with a young woman before, made a video of it; there was an argument and all the videos... | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गणेशने आधी तरुणीसोबत संबंध ठेवले, तसले व्हिडीओ बनवले; वाद झाला आणि सगळे व्हिडीओ...

२७ वर्षीय गणेश नावाच्या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबध होते. त्याने तिच्यासोबत अनेकवेळा शरीरसंबंध ठेवले. त्याचे व्हिडीओही शूट केले, फोटो काढले होते.  ...

अनैतिक संबंधाचा त्रास; आई अन् मुलाने कट रचला, तरुणाचा खून करून चेहरा दगडाने ठेचला, चाकणमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | That murder was revealed to have been the result of an immoral relationship Face was crushed with a stone to destroy identity in chakan pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनैतिक संबंधाचा त्रास; आई अन् मुलाने कट रचला, तरुणाचा खून करून चेहरा दगडाने ठेचला, चाकणमधील धक्कादायक प्रकार

चाकण पोलिसांच्या पथकाने सलग २० दिवस सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, भौतिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली ...

शिर्डी: हॉटेलमधील खोलीचा दरवाजा होता बंद, पोलीस आले आणि दार तोडून आत गेले तेव्हा विशाल... - Marathi News | Shirdi: The door of the hotel room was closed, when the police came and broke the door and entered, Vishal... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी: हॉटेलमधील खोलीचा दरवाजा होता बंद, पोलीस आले आणि दार तोडून आत गेले तेव्हा विशाल...

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये एका तरुणाने टोकाचा निर्णय घेत स्वतःचे आयुष्य संपवले. हा तरुण संगमनेर तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.  ...

Parabhani: सावकारीच्या जाचाने घेतला शेतकऱ्याचा बळी; सेलूत ५५ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन - Marathi News | Parabhani: Farmer killed by moneylender; 55-year-old farmer ends life in Selut | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: सावकारीच्या जाचाने घेतला शेतकऱ्याचा बळी; सेलूत ५५ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

धमक्यांच्या रेकॉर्डिंगने उडाली खळबळ; मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये दडलंय मृत्यूचं रहस्य? ...

Pune: ‘तुझे लग्न जमू देणार नाही, कुटुंबीयाचा खून करेल’, प्रियकराची धमकी, तरुणीचे लग्नही मोडले - Marathi News | 'I won't let you get married, I'll kill your family', boyfriend threatens, young woman's marriage also breaks up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तुझे लग्न जमू देणार नाही, कुटुंबीयाचा खून करेल’, प्रियकराची धमकी, तरुणीचे लग्नही मोडले

तरुणीचे ज्याच्याशी लग्न ठरले होते, त्याला आरोपीने दोघांच्या प्रेमसंबंधाची छायाचित्रे पाठवली त्यामुळे नियोजित पतीने लग्न मोडले ...

Nanded: रात्री हळदीत नाचणारा पोलिस 'नवरदेव' लग्नाच्या मुहूर्तावर फरार; किनवटमध्ये खळबळ - Marathi News | Nanded: Policeman 'Groom' who danced in Haldi Ceremony at night absconds on the eve of the wedding; stir in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: रात्री हळदीत नाचणारा पोलिस 'नवरदेव' लग्नाच्या मुहूर्तावर फरार; किनवटमध्ये खळबळ

नवरीकडील मंडळी हवालदिल झाली असून आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकात झाले. ...

लव्ह मॅरेजचा करुण अंत! बंद खोलीत आढळला दीपिकाचा मृतदेह; लग्नानंतर अवघ्या ९० दिवसांत पतीनेच संपवलं! - Marathi News | Tragic end to love marriage! Deepika's body found in a locked room; Husband killed her just 90 days after marriage! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेजचा करुण अंत! बंद खोलीत आढळला दीपिकाचा मृतदेह; लग्नानंतर अवघ्या ९० दिवसांत पतीनेच संपवलं!

प्रेमविवाह करून सुखाचे स्वप्न पाहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेचा तिच्या पतीनेच घात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

सावधान! व्हॉट्सॲपवर आलेल्या 'ट्रॅफिक चलन'च्या लिंकवर क्लिक केलं आणि मिनिटांत ४ लाख रुपये उडाले; दिल्लीतील तरुणाची मोठी फसवणूक - Marathi News | WhatsApp Traffic Challan Scam Beware! Clicked on 'Traffic Challan' link on WhatsApp and lost Rs 4 lakh in minutes; Delhi youth gets scammed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! व्हॉट्सॲपवर आलेल्या 'ट्रॅफिक चलन'च्या लिंकवर क्लिक केलं आणि मिनिटांत ४ लाख रुपये उडाले; दिल्लीतील तरुणाची मोठी फसवणूक

WhatsApp Traffic Challan Scam: पीडित तरुणाला त्याच्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये त्याने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात आले होते. मेसेजसोबत एक लिंक दिली होती आणि त्यावर क्लिक करून 'चलन' भरण्यास सांगण्यात आले होते. ...