लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल? - Marathi News | She went to meet her partner and became a drug supplier, who is Ashwini Paul? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?

Who Is Ashwini Paul: कारागृहात कैद असलेल्या पार्टनरला भेटण्यासाठी जाताना ड्रग्जतस्कर इरफानशी ओळख झाली. पुढे याच ओळखीतून बार गर्ल असलेली अश्विनी पॉल थेट ड्रग्ज सप्लायर बनल्याची माहिती समोर येत आहे. ...

नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’! - Marathi News | Nesco drug case: Many drug peddlers, 'without tickets' at concerts! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!

Goregaon NESCO Concert: फरार ड्रग सप्लायरचा शोध सुरू; पत्नी, बहिणीच्या बँक खात्यात वळवली गुन्ह्याची रक्कम ...

रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा - Marathi News | Two youths duped of Rs 20 lakhs in the name of giving them a chance in Ranji cricket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा

एका क्लबचा कोच असल्याची बतावणी : आरोपी वाराणसीला फरार : क्रिकेटचे स्वप्न दाखवत फसवणूक ...

'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल - Marathi News | 51-year-old woman attempts ending her after being harassed by 'live-in partner', case registered after death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल

'लिव्ह इन पार्टनर'कडून होत असलेल्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संबंधित महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा - Marathi News | Wife kills nephew in a car to trap husband's girlfriend; 'This is how it's revealed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा

खुनाच्या घटनेचा उलगडा : आरोपी महिलेला २४ एप्रिलपर्यंत कोठडी... ...

पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा - Marathi News | Mother ends life by jumping into well with two toddlers! Mourning in Kharosa village | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा

धक्कादायक : काैटुंबिक वादातून घेतला टाेकाचा निर्णय... ...

सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू  - Marathi News | mother and son ended their life in Sarafwadi; Reason unclear, Walchandnagar police are investigating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 

सराफवाडी येथील सुमन तुकाराम जाधव व अतुल तुकाराम जाधव या मायलेकरांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...

नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले?  - Marathi News | Nashik TCS Case big Update: Nida Ejaz Khan's anticipatory bail hearing on April 27 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 

Nashik TCS Case big Update: नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित निदा एजाज खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २७ एप्रिलला सुनावणी होणार आहे. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात गुन्ह्याचे गांभीर्य मांडत जामिनाला विरोध केला आहे. ...

पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले! - Marathi News | The game of PAN card and the delivery boy's life became hell; Even the police were shocked to see the owner of a company worth 9.5 crores! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!

पॅन कार्डचा गैरवापर करून एका डिलिव्हरी बॉयच्या नावावर ९.४९ कोटींची बनावट कंपनी उघडली गेली अन्.. ...