नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) Abdul Sattar Statement on Eknath Shinde, Raosaheb Danve: माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्यादिवशी शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्या दिवशी मी योग्य निर्णय घेईन असे स्पष्ट संकेत सत्तार यांनी दिले आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या ३ वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होते. ...
ठाकरेसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अन् अंबादास दानवे यांच्यामध्ये पुन्हा दरी ...
Aurangabad Lok Sabha Result 2024: ...
या मतदारसंघावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता सलग चार निवडणुकांमध्ये खैरे जिंकले होते. ...
Aurangabad Lok Sabha Result 2024: भाजपच्या संघटन बळावर यश; १ लाख ३४ हजार ६५० मतांनी संदीपान भुमरे विजयी ...
मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघांत जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. ...
Aurangabad Lok Sabha Result 2024: महायुतीची जागा खेचून आणली: संदीपान भुमरे ...
कोणतीही निवडणूक असो विजयी उमेदवाराची मिरवणूक काढली जाते. चौफेर गुलालाची उधळण केली जाते. ...
Jalana Lok Sabha Result 2024: कॉँग्रेसच्या डॉ. कल्याण काळेंना ५४ हजारांची लिड मिळाली ...