लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्रपती संभाजीनगरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यरात्री हाहाकार; दुकाने, घरांमध्ये पाणीच पाणी! - Marathi News | 1400 diameter water pipe burst in Chhatrapati Sambhajinagar in the middle of the night; water in shops and houses! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यरात्री हाहाकार; दुकाने, घरांमध्ये पाणीच पाणी!

ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथील २५ पेक्षा अधिक दुकाने, आठ ते दहा अर्पाटमेंट, ३० ते ४० चारचाकी वाहनांसह घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. ...

डायलिसिसच्या रुग्णांना दिलासा, छत्रपती संभाजीनगरात दोन ठिकाणी मोफत सुविधा - Marathi News | Why worry about dialysis? Do it at two places in Chhatrapati Sambhajinagar for free | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डायलिसिसच्या रुग्णांना दिलासा, छत्रपती संभाजीनगरात दोन ठिकाणी मोफत सुविधा

किडनीची काळजी घ्या, डायलिसिसची वेळच येऊ देऊ नका ...

विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची ठाकरेसेनेसोबतच्या सरळ लढतीत लागणार कसोटी - Marathi News | In the assembly elections, Shindesena will be tested in a straight fight with Thackeraysena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची ठाकरेसेनेसोबतच्या सरळ लढतीत लागणार कसोटी

ठाकरेसेनेशी होईल सरळ लढत, सर्व पक्षांची नजर विधानसभा निवडणुकीकडे ...

जलील-खैरेंचे प्रचारात बरेच अंदाज चुकले; लोकसभा पराभवाला जबाबदार कोण, कारणे काय? - Marathi News | Aurangabad Lok Sabha Result 2024: Jalil-Khaire missed many predictions in his campaign; Who is responsible for Lok Sabha defeat, what are the reasons? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलील-खैरेंचे प्रचारात बरेच अंदाज चुकले; लोकसभा पराभवाला जबाबदार कोण, कारणे काय?

Aurangabad Lok Sabha Result 2024: चंद्रकांत खैरे यांनी ज्या ताकदीने निवडणूक लढायला हवी होती, त्या पद्धतीने निवडणूक लढलीच नसल्याचे समोर येत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात 'हिट अँड रन'; कार चोरून नेताना राडा, रस्त्यातील ४ दुचाकींचा चुराडा - Marathi News | Heat and Run in Chhatrapati Sambhajinagar; Rada while stealing a car, crushed 4 bikes on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात 'हिट अँड रन'; कार चोरून नेताना राडा, रस्त्यातील ४ दुचाकींचा चुराडा

घर, दुकांनाच्या समोरील भागांना दिली धडक, कारचालकासह इतर फरार ...

जगप्रसिद्ध हायब्रीड कार प्रकल्प छत्रपती संभाजीनगरात ५० हजार कोटी गुंतवणार? - Marathi News | World famous hybrid car project to come to Chhatrapati Sambhajinagar? 50 thousand crores will be invested in Auric city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगप्रसिद्ध हायब्रीड कार प्रकल्प छत्रपती संभाजीनगरात ५० हजार कोटी गुंतवणार?

ऑरिक सिटीमध्ये लवकरच बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनीचा प्रकल्प येणार असल्याची जोरदार चर्चा ...

कपाशीच्या ८६४ रुपयांच्या बियाणांसाठी १२००रुपयांची मागणी; डमी ग्राहक पाठवून कृषी विभागाची कारवाई - Marathi News | A demand of Rs 1,200 for cotton seed at Rs 864; Action by Agriculture Department by sending dummy customers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कपाशीच्या ८६४ रुपयांच्या बियाणांसाठी १२००रुपयांची मागणी; डमी ग्राहक पाठवून कृषी विभागाची कारवाई

सात दुकाने बंद करण्याचे आदेश, शेतकऱ्यांकडून फोन पे द्वारे १२००रुपये घेताच भरारी पथकाने दुकानदारावर कारवाई केली. ...

निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग; ७५ हजार नोकरभरतीचे काय झाले? मागविली माहिती - Marathi News | Government woke up after being hit in the election, what happened to 75 thousand jobs? Information requested by the department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग; ७५ हजार नोकरभरतीचे काय झाले? मागविली माहिती

सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक या विभागातून किती नोकरभरती झाली, याची माहिती विभागनिहाय मागविली आहे.  ...

औरंगाबाद लोकसभेत अपक्षांनी अडवली लाखांवर मते; तर ५ हजार ७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती - Marathi News | Independents blocked lakhs of votes for Aurangabad Lok Sabha; So 5 thousand 729 voters preferred 'NOTA' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभेत अपक्षांनी अडवली लाखांवर मते; तर ५ हजार ७२९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती

या निवडणुकीत ‘नोटा’ला मिळालेल्या पसंतीच्या तुलनेत २९ अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते कितीतरी कमी आहेत. ...