पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
Chandrapur (Marathi News) चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ तथा अंतर्गत शाखांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांचा समाज प्रबोधन कार्यक्रम ...
चिमूर तालुक्यातील साठगाव हे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं छोटंस गाव. ...
राज्यातील विजेच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना विजेची बचत करता यावी, यासाठी स्वस्त दरात एलईडी बल्बचा पर्याय निवडण्यात आला. ...
मतिमंद मुलांचे पालक व मुलांच्या शिक्षकांसाठी मंगळवारी स्थानिक आयएमए हॉलमध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१४-१५ अंतर्गत साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेत ... ...
विवाह हा प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा क्षण. आपल्या मुलीला भावी आयुष्याचा चांगला जोेडीदार मिळावा ही प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते. ...
पिढ्यानंपिढ्या भटकंती करीत असल्याने शिक्षणाचा आजच्या पिढीला गंध नाही. अशा ५० मुल-मुलींंना वरोरा पंचायत शिक्षण विभागाने सोबत घेवून वरोरा येथे पालावरची शाळा... ...
ईद मिलादुन्नबीनिमीत्त्य चंद्रपूर शहरात मुख्य मार्गाने जुलूस काढण्यात आला. ...
कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोनुर्ली (वनसडी) येथील महात्मा गांधी विद्यालयात पार पडली. ...
आरोग्याला लाभदायी आणि वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, याकरिता इंधनाची वाहने न चालविता आठवड्यातून निदान एक दिवस सायकल चालवून पर्यावरण राखण्याला मदत व्हावी, ...