लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
घुग्घुस येथे मुनगंटीवार, अहीर, श्यामकुळे व भोंगळे यांचा नागरी सत्कार - Marathi News | Citizen felicitations of Mungantiwar, Ahir, Shyamkule and Bhongale at Ghughus | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घुग्घुस येथे मुनगंटीवार, अहीर, श्यामकुळे व भोंगळे यांचा नागरी सत्कार

येथील प्रमोद महाजन रंग मंचावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ... ...

हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा : प्रशांत ठाकरे - Marathi News | Work smarter than hardwork: Prashant Thakare | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा : प्रशांत ठाकरे

आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा. ...

पालकांनो सावधान ! प्रेम प्रकरणातून पलायन वाढले - Marathi News | Parents, be careful! The love affair got rid of the issue | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पालकांनो सावधान ! प्रेम प्रकरणातून पलायन वाढले

तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत. ...

कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - Marathi News | The agitation will continue till the debt waiver is received | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही, ...

घोटेकर चंद्रपूरच्या महापौर घोषित - Marathi News | Ghotek declared the Mayor of Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोटेकर चंद्रपूरच्या महापौर घोषित

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज रविवारी मनपा सभागृहात निवडणूक पार पडली. ...

बालकांच्या हाताने केली जाते दारू विक्री - Marathi News | The sale of alcohol is done by the hand of children | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बालकांच्या हाताने केली जाते दारू विक्री

जिल्हा दारूबंदी होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण कायदा व अंमलबाजवणी करणारेच सुस्त असल्याने याचा समाजात मोठा वाईट परिणाम पाहावयास मिळत आहे. ...

तरुणांना व्यवसाय शिक्षणाची नितांत गरज - Marathi News | The youth need a lot of business education | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तरुणांना व्यवसाय शिक्षणाची नितांत गरज

देशातील तरुणांना व्यवसाय शिक्षण दिल्याशिवाय तरणोपाय नाही. मागील दोन दशकांत व्यवसाय शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण चीनच्या मागे पडलो आहोत. ...

नलफडी नाल्यात जलसाठा - Marathi News | Waterfowl in Nalphadi Nallah | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नलफडी नाल्यात जलसाठा

राजुरा आणि कोरपना तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची किमया होऊ लागली असून कडक उन्हात नलफडीच्या नाल्यात जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. ...

खोट्या दस्तऐवजाद्वारे भूखंडाची परस्पर विक्री - Marathi News | Interaction with the plot through false documents | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खोट्या दस्तऐवजाद्वारे भूखंडाची परस्पर विक्री

तळोधी (बा) टिचर कॉलनी, भडके लेआऊटमधील प्लॉट क्रमांक ११ व प्लॉट क्रमांक १३ या प्लॉटचे खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री करण्यात आली. ...