सन १९८३ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून आजपर्यंत ३४ वर्षांचा कालावधी होत असतानाही या प्रकल्पाच्या नहराचे काम अपूर्ण आहे. ...
जन्मताच पायांनी हार मानली. तेव्हापासून आजतागायत तिला चालताही येत नाही. हाताचा आधार घेवून ती चालण्याचा प्रयत्न करते. हातावर चालताना तिला असंख्य वेदना होतात. ...
भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया आवारपूर या राष्ट्रीयीकृत बँकेत दहा रूपयाचे नाणे घेऊन गेले असता, कॅशिअरने सरळ नाणे घेण्यास नकार दिला. त्यांचाकडेच मोठ्या प्रमाणावर नाणी उपलब्ध असल्याने आम्ही घेऊन तरी काय करू, असे त्यांनी सांगितले. मात्र सामान्य नागरिकांची ...
अड्याळ टेकडी सूवर्ण महोत्सवाची तिसºया दिवशी दलितमित्र सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाने सांगता झाली. विविध जिल्ह्यातून अनेक गणमान्य व्यक्तींसह हजारो गुरुदेवपे्रमी उपस्थित होते. ...
पोलीस जनतेचे मित्र आहेत. गावातील वाईट गोष्टींना किंवा त्यास प्रोत्साहन देणाºया व्यक्तींना आळा घालण्याकरिता तसेच गावातील शांतता सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करीत असतात. ...
आनंदवनातील ग्रीन हाऊस बैलबंडा परिसरात जनावरांकरिता चाऱ्याची लागवड केली जाते. या चाऱ्याला गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक झाला. ...