चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या ठरावानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची प्रलंबित निवडश्रेणी, वरिष्ठश्रेणी, सुधारीत निवृत्तीवेतन, पाचव्या वेतन आयोगानुसार पडताळणी, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी या मागण्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीत. ...
यंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. ...
राजेश मडावी ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बिनचूक सातबारा मिळावा, यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला तलाठ्यांनी पाठबळ दिल्याने जिल्ह्यातील ८५४ गावांना डिजिटल सातबारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अनेक तलाठ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप घ ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा ...