वणी वेकोलि क्षेत्राच्या राजीव रतन रूग्णालयाला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला एप्रिल २०१९ पर्यत सर्व डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कें ...
जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे गुंतवणूक इच्छुकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात आजच गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला. ...
राज्य सरकारकडून लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत तसेच ते उत्पादन खरेदीपर्यंत चुकीच्या व अपुऱ्या नियोजनामुळे शेतकऱ्यांची लूट व नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये व त्यांना योग्य हमी भाव मिळावे, या उद्देशाने स्वेच्छानिवृत्तीधारक कृषी सहाय् ...
भद्रावती पोलीस ठाण्याची भव्यदिव्य इमारत बनली आहे. आकर्षक आणि सुंदर, सुसज्ज पोलीस स्टेशनची इमारत जनतेच्या सेवेत रुजू झाली आहे. यातून लोकांच्या तक्रारींचा यथाशीघ्र निपटारा व्हावा, स्मार्ट इमारतीसारखे पोलिसांनीही स्मार्ट बनून कामे करावी, अशी अपेक्षा राज ...
आमच्या हजारो पिढ्यांनी आधी शेतीच केली आहे. त्यामुळे शेती कशी करायची हे आमच्या रक्तात आहे. शेती आपली आई आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांनी त्याचा मोबदला घेताना पैसा हातचा न गमावता काही पैशातून पुन्हा शेती खरेदी करा, केंद्र सरक ...
लाखो डीएड बीएड बेरोजगारांची आशा असलेल्या पवित्र पोर्टलद्धारे शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे. मात्र यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक भरतीची कार्यवाही अपूर्ण असल्याने ती पूर्ण करण्यात यावी, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शा ...
बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, क्रीडा संकूल, डायमंड प्रशिक्षण केंद्र, एक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपुरातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भार ...
स्थानिक हनुमान खिडकीबाहेरील तुळजा भवानी मंदिर परिसरा मधून वाहणाऱ्या झरपट नदीच्या पात्रात मासे पकडण्याच्या जाळीने एक इसम पक्षी पकडत असल्याची इको-प्रोला माहिती मिळाली. इको-प्रोच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्यांच्या शिकारीवर तत्काळ आळा घातला. त्य ...
५८ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील घवघवीत यशानंतर नवोदिता संस्था चंद्रपूरच्या चमूने ६६ व्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत ‘नथिंग टू से’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह ...