वाहनधारकांकडून रहदारीला अडथळा निर्माण करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशांवर मागील काही महिन्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत सहा हजार २८५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली. ...
चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतातच तूर उत्पादक शेतकºयांचे आमरण व साखळी उपोषण सुरु आहे. आरोग्य खालावल्याने आमरण उपोषणास बसलेल्या निलेश राठोड यांना तीन दिवसांपूर्वीच उप जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ...
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मंत्रालयातील स्टुडिओमधून संपर्क साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील २१ लाभार्थ्यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली ...
सिंदेवाही नगरातील इलेक्ट्रीक दुकानचे मालक प्रतिष्ठीत व्यापारी योगेश बाबुराव तालेवार यांच्या राहते घरी असलेल्या गोडावूनमध्ये शार्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. ...
भाजपा सरकारने ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा काढल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपये वाढ करण्याचे सरकारने घोषित केले. मात्र नोव्हेंबर महिन्यांच्या पगारात ही वाढ लागू करण्य ...
चिमुर तालुक्यातील हिरापूर येथील ओबीसी समाजातील पात्र कुटुंंबांना घरकूल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. दरम्यान, ३१ डिसेंबर २०१८ ला ग्रामपंचायतमध्ये आमसभा घेण्यात आली. ओबीसी कुटुंंबांना घरकूल मिळाले नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा नि ...
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचाºयांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले. परिणामी, मंगळवारी दिवसभर नगर परिषद कार्यालया ...