चिमूर मार्गावर सुरू असलेल्या नालीचे खोदकाम मागील एक महिन्यापासून अर्धवट आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले. ...
चिमूर तालुक्यात आॅनलाईन डीजिटल स्वाक्षरीसह सातबारा मिळणार, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र हे काम रखडल्याने विविध योजनांचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व तथा येथील पर्यटक, कामगार व प्रवाशांची संख्या लक्षात घेता भद्रावती रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर या एक्स्प्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला. आज रविवारी सकाळी ६.३४ वाजता सदर रेल्वेगाडीचे भांदक स्थानकावर आगमन झाले. त्याव ...
वेकोलिचा गोवरी खुल्या कोळसा खाणीत कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत आहे. त्या शक्तीशाली स्फोटांनी ‘डेंजरझोन’ परिसरापलिकडेही कोळसा खाणीतील दगड थेट शेतात येउन उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारासंह परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवाला धोक ...
जिल्ह्यातून हावडा (प. बंगाल) येथे जाण्यासाठी ट्रेन नसल्याने बंगाली भाषिकासह अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर ते हावडा येथे सरळ जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व बंगाली समाज एकत्र येत बंगाली कॅम्प चौकात सेवानिव ...
बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॅन्टीन बंद केल्यामुळे कॅन्टीन चालविणारे क्वासी कर्मचारी व कॅन्टीनमध्ये काम करणारे सेल्समॅन, व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
आजच्या काळातील पत्रकारिता करायची, तर त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण हवेच. माहिती देणे, मनोरंजन करणे आणि शिक्षित करणे हे पत्रकारितेचे मुख्य काम आहे. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवे आवाह ...
दिवसेंदिवस वाढते आजार गावापासून दूर ठेवायचे असेल तर प्रत्येक ग्रामवासियांनी श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित सामुदायिक ग्रामस्वच्छतेच्या कार्यात उत्स्फुर्तपणे योगदान दिले पाहिजे. त्याचबरोबर समाजातील बुवाबाजी अंधश्रद्धा यापासून दूर राहिले पाहिजे, अ ...
हत्तीपाय समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र प्रशासनाकडून नुकत्याच राबविलेल्या हत्तीरोग रुग्ण शोधमोहिमेत जिल्ह्यात हत्तीपायाचे ११ हजार ६७७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
वीज केंद्रातील वेस्टेज फलॉयअॅश वाहतुक करणाऱ्या तीन वाहनातून लोखंड चोरून नेताना केंद्राच्या सुरक्षा विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी ३.३० वाजता पडोली येथील एका भंगार दुकानात करण्यात आली. ...