लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वन विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांचा ठिय्या - Marathi News | Village dwellers in the forest department's office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांचा ठिय्या

तालुक्यात सतत वाढत गेलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

पिपरबोडीवासीयांची घरे एम्टाच्या नावावर - Marathi News | The homes of the Piperbodians are named after Emta | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिपरबोडीवासीयांची घरे एम्टाच्या नावावर

सन २००६ मधे स्थानिक बरांज (मो.) गावालगत कर्नाटक एम्टा कोल माइन्स कंपणी आल्यानंतर पिपरबोडी गावातील मालमत्ता नोंदणी प्रकारात मोठा घोळ झाला. तत्कालीन ग्रामसचिव व विशेष भू-अर्जन अधिकारी यांनी ग्रामपंचायत मालमत्ता कागदपत्रात हेराफेरी करुन कर्नाटक एम्टा कं ...

वृक्षारोपणासाठी रोपांनी फुलल्या रोपवाटिका - Marathi News | Growing Rosewater for Tree Planting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वृक्षारोपणासाठी रोपांनी फुलल्या रोपवाटिका

राज्यात सर्वत्र १ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी सामाजिक वनिकरण विभागाने आधीच रोपांची निर्मिती केली आहे. ...

दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट - Marathi News | Shuksukkat on the streets in the afternoon | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे. ...

एलसीबीने पकडला २८ लाखांचा दारुसाठा - Marathi News | 28 lakhs liquor bills caught by LCB | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एलसीबीने पकडला २८ लाखांचा दारुसाठा

येथील पडोली परिसरामध्ये २८ लाख २८ हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पडोली येथील एका कोळसा ठेवण्यात आलेल्या प्लाटम ...

बाळू धानोरकर यांचा वरोऱ्यात सत्कार - Marathi News | Balur Dhanorkar felicitated in the vineyards | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाळू धानोरकर यांचा वरोऱ्यात सत्कार

वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे गांधी चौकात नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिका उपस्थित होते. ...

हॉटेलला आग; दीड लाखाचे नुकसान - Marathi News | Fire to the hotel; Loss of one and a half lakh | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हॉटेलला आग; दीड लाखाचे नुकसान

ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील हॉटेलला अचानक लागली. नगरपरिषदच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. आगीत अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले. ...

साडेचार हजार शेतकऱ्यांना ‘फलोत्पादन’ सोडतीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the release of 'Happiness' for 4.5 thousand farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साडेचार हजार शेतकऱ्यांना ‘फलोत्पादन’ सोडतीची प्रतीक्षा

एकात्मिक फलोत्पादन अभियानातील १९ कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा जिल्ह्यातील ४ हजार ४५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. अशी नोंदणी करणाºया शेतकºयांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच वाढली आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागल ...

मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको गं बाई... - Marathi News | Girls say, do not be a farmer's husband. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको गं बाई...

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी संकटाला सामोर जावे लागत आहे. मात्र शासनाकडूनसुद्धा उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधोगतीकडे चालला आहे. त्याची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. मात्र पैसा हेच सर्वस्व समजणाºया मुलींचीही संख्या कमी नाही. ...