लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेंदूपत्त्याची मजुरी रोख द्यावी - Marathi News | Pay for the penalties of the penitentiary | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेंदूपत्त्याची मजुरी रोख द्यावी

कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची ...

बल्लारपुरात आहेत नानाविध सेल्फीस्थळे, युवावर्ग आकर्षित - Marathi News |  Ballarpur has dolphins, young people attracted | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात आहेत नानाविध सेल्फीस्थळे, युवावर्ग आकर्षित

स्वत:चे फोटो स्वत:च आपल्या आवडीने, कुठेही, कधीही काढण्याचा सेल्फीचा हा जमाना आहे. काहींना सेल्फी काढण्याचे एवढे वेड की, आली लहर केला कहर असे सेल्फीचे दिवाने होऊन जातात. एकच स्थळ, एकच फोटो वारंवार काढतात. सेल्फी प्रेमींचा याकरिता नवनवीन स्थळांचा शोध च ...

आदिवासींसह सिंचन व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य - Marathi News | Priority of irrigation and industry issues with tribals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासींसह सिंचन व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य

महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकाससाठी काय व्हिजन आहे? याची उत्सुकता समस्त जनतेला लागून आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासावर लक् ...

अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 Balu Dhanorkar won from chandrapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ?

काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. ...

राहुल गांधींच्या 'खास मित्रा'ला हरवणारा 'जायंट किलर' चंद्रपूरचा जावई - Marathi News | Jyotiraditya Shinde defeats by Son in law of Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राहुल गांधींच्या 'खास मित्रा'ला हरवणारा 'जायंट किलर' चंद्रपूरचा जावई

चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊराव जांभूळकर व शालिनीताई यांचे जावई डॉ. के. पी.यादव यांनी देशाच्या राजकारणातील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला आहे. ...

शिवसैनिक ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार - Marathi News | Shivsainik to Congress's only MP from Maharashtra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवसैनिक ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील उकणी हे बाळू धानोरकर यांचे जन्मगाव. वडिल शिक्षक. बालपणापासूनच त्यांच्या मनावर संस्काराची बिजे पेरली गेली. शालेय जीवनात असताना महाराष्ट्रात हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात झंझावात ...

जि.प.ची कोट्यवधींची विकासकामे लागणार मार्गी - Marathi News | Millions of ZP projects will be required for development works | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि.प.ची कोट्यवधींची विकासकामे लागणार मार्गी

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधींची विकासकामे अडकली होती. गुरूवारी निकाल जाहीर झाला. परिमणामी, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तकलादू कारणे पुढे न करता प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलत ...

धोटे बंधूंच्या अटकेच्या निषेधार्थ राजुऱ्यात कडकडीत बंद - Marathi News | Dissolves in the Rajkuram, in protest against the arrest of the brothers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धोटे बंधूंच्या अटकेच्या निषेधार्थ राजुऱ्यात कडकडीत बंद

माजी आमदार सुभाष धोटे व नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना विनयभंग प्रकरणात पीडितेला तक्रार करण्यापासून अडथळा केल्याच्या खोटया आरोपाखाली अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकराच्या निषेधार्थ आज शुक्रवारी राजुºयात कॉँग्रेस कमेटीच्या वतीने कडकडीत ...

बाळू धानोरकर यांना ४४ हजार ७६३ मताधिक्य - Marathi News | Bal Dhandarkar has 44 thousand 763 votes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाळू धानोरकर यांना ४४ हजार ७६३ मताधिक्य

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी येथील एमआयडीसी दाताळा मार्गावरील वखार महामंडळाच्या परिसरात झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी ४४ हजार ७६३ मतांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला. ...