चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज गुरुवारी सकाळी ८ वाजता एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या परिसरात सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी सहाही विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेले चंद्रपूरचे आघाडीचे उमेदवार भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्या पक्षांचा रंग भलेही वेगळा असला तरी, त्यांचा मात्र रंगयोग जुळून आला. ...
Chandrapur Lok Sabha Election Results 2019; लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या पहिल्या दीड तासात भाजपचे हंसराज अहीर यांना १०६७० मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांना ८७३४ मते पडली आहे. ...
डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढला. बँकांनी कर्जदार शेतकºयांच्या बँक खात्यावरून विमा रक्कम परस्पर वळते केले. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसानीचा अंदाज आल्याने स्वत:हून प्रिमियम भरला. ...
एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये राजुरा, बल्लारपूर, भद्रावती-वरोरा, वणी, आर्णी आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. निकालादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून चंद्रपूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ...
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाले. एकूण १९ लाख ४ हजार ३२ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार १०१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. गुरुवार २३ मे रोजी एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या पटांगणात मतमोजणी होणार आहे. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरूवात होणार असली तरी सहाही विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. निकालासाठी कमीत कमी १२ तासांची वाट पहावी लागणार आहे, असे संकेत जि ...