विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी १० सदस्यीय समन्वय समिती गठित केली होती. या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परीक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अं ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतात, महाराष्ट्रात व जगभरात वटवाघूळ अभ्यासक्षेत्रात नेमके काय चालले आहे, यासंदर्भात माहिती देताना अनिरूद्ध चावजी म्हणाले, वटवाघूळांच्या जगात १११, भारतात १२९ आणि महाराष्ट्रात सुमारे ५० जाती आहेत. प्राणीशास्त्रानुसार वटवाघ ...
एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने ...
भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपापल्या घराच्या अंगणात भाजप कार्यकर्त्यांसह हातात राज्य सरकारविरोधी घोषणा असलेले फलक घेऊन आंदोलन केले. ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १२ झाली असून जिल्ह्यातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा अतिदुर्गम असल्याने येथील नागरिक पुणे -मुंबई येथे आपल्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच जात असतात. पण यावर्षी कोरोनामुळे जिवती तालुक्यातील ७१ नागरिक पु ...
ताडोबा प्रकल्पात तब्बल ११५ वाघ व १५१ बिबट्यांचा अधिवास आहे. या दोन अद्भुत जीवांशिवाय खूप मनोहारी पक्षी आहेत. १५० पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती सुखनैव राहतात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू नीलवंत म्हणजेच ब्ल्यू मॉरमॉन ताडोबात आहे. राज्यात कुठेही न ...
मशीनद्वारे बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. ही बाब शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकरी नदी लगतच्या शेतांमध्ये हाताद्वारे बोअरवेलचे खोदकाम करीत आहेत. ...
नागभीड शेजारी असलेले डोंगरगाव आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंब्यांची नागभीडकरांना उन्हाळ्यात भुरळ पडते, मात्र यावर्षी येथील आंब्यांच्या झाडांना फळधारणाच झाली नसल्याने नागभीडकरांना डोंगरगावच्या आंब्यांच्या लज्जतीपासून वंचित राहावे लागणार आहे. ...
जिल्ह्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकु ...