लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिमेंट कारखान्यातील अपघाताची ऑनलाईन चौकशी - Marathi News | Online inquiry into cement factory accident | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिमेंट कारखान्यातील अपघाताची ऑनलाईन चौकशी

एसीसी चांदा सिमेंट वर्क हा कारखाना जिल्हातील पहिला कारखाना आहे. नऊ वर्षांपूर्वी या कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येऊन सिमेंट उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. कारखान्याच्या सुरक्षेबरोबर कामगाराची सुरक्षाही येथे गांभीर्याने बघितली जाते, असे सांगितले जात ...

१४ लाखांवर जनावरांना डोअर टू डोअर देणार लस - Marathi News | Over 14 lakh animals will be vaccinated door to door | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१४ लाखांवर जनावरांना डोअर टू डोअर देणार लस

साईनाथ कुचनकार। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध प्रजातीतील जनावरांना लसीकरण ... ...

कापूस खरेदी न केल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको - Marathi News | Block the way of farmers in Chandrapur district for not buying cotton | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापूस खरेदी न केल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको

सीसीआयद्वारे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी गुरुवारी चंद्रपूर - आदिलाबाद महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन सुरू केले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. तत्काळ कापूस खरेदी करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा ...

दुकानांसमोर पुन्हा दुचाकीच्या रांगा - Marathi News | Queues of bikes again in front of shops | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुकानांसमोर पुन्हा दुचाकीच्या रांगा

जिल्ह्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकानामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दुकानदारांनी दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घ ...

मोर्शी, आर्वीनंतर टोळ धाड जिल्ह्यात दाखल होण्याची भीती - Marathi News | Fear of locust raids entering the district after Morshi, Arvi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोर्शी, आर्वीनंतर टोळ धाड जिल्ह्यात दाखल होण्याची भीती

वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची अत्यंत खादाड व नुकसान करणारी किड आहे. ती मोठ्या प्रमाणात पिकाचे व इतर वनस्पतीचे व झाडाझुडपांचे नुकसान करते. वाळवंटी टोळ या बहुभक्षी किडीचे शास्त्रीय नाव स्किस्टोसेर्का ग्रीगेरिया हे आहे. किड दोन प्रकारच् ...

ग्रामपंचायतींच्या आराखड्यात फक्त सावर्जनिक कामे - Marathi News | Only public works in the Gram Panchayat plan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामपंचायतींच्या आराखड्यात फक्त सावर्जनिक कामे

ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी विकास निधी मिळतो. याशिवाय जिल्हा परिषदेकडूनही बऱ्याच योजनांकरिता आर्थिक मदत मिळत असल्याने ग्रामपंचायतींना विविध योजना राबविणे शक्य होते. मात्र, काही ग्रामपंचायतींनी उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करू ...

सरकारकडून शाळा सुरू करण्याची घाई नको - Marathi News | Don't rush to start a school from the government | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सरकारकडून शाळा सुरू करण्याची घाई नको

राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, येत्या २६ जुनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पालक व शिक्षकांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर ...

रोहिणीच्या प्रारंभामुळे शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध - Marathi News | With the onset of Rohini, farmers are now waiting for the rains | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोहिणीच्या प्रारंभामुळे शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध

वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अवकाळी पावसाने चार ते पाच वेळा वेळा अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापुस उत्पादकांसह सोयाबीन आणि धान उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांना आपल्याकड ...

लिलावाअभावी रेती तस्करांचा धुमाकूळ - Marathi News | sand smugglers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लिलावाअभावी रेती तस्करांचा धुमाकूळ

सात महिन्यांपासून रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तालुक्यात खासगी व सरकारी कामे सुरू आहेत. त्याचा फायदा घेत रेती तस्कर सक्रीय झाले. तस्करांनी रेतीची वाहतुक करताना त्रास होवू नये, यासाठी काही दिवसांपूर्वी चिरोली व केळझर येथील साठा तयार करून ठेवला होता. त ...