विभागीय आयुक्त संजीव कुमार शनिवारी गडचिरोली येथून चंद्रपूर येथे कोविड संदर्भात जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूर येथे आले होते. त्यांच्यासोबत अतिरीक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम विभागीय नियंत ...
लॉकडाऊन लागू झाल्यापासून प्रशासन सक्रिय आहे. शहरात संचारबंदी ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. गर्दी होत असेल तर त्यावर तोडगा काढण्यासाठी मनपा, पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील दिसत आहे. दरम्यान, प्रशासनाने नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अने ...
निराधार व्यक्तींना म्हातार वयात आधार देण्याच्या अनुषंगाने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरु केली. या योजनेतील अुनदानात वाढ करुन एक हजार रुपये करण्यात आले. राजुरा तालुक्यात शेकडो लाभार्थी आहेत. दर महिन्याला येणाऱ्या रक्कमेवरच त्यांचा उदरनिर्वाह चा ...
काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्य ...
विहिरीत पडलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला वाचविण्यासाठी पित्याने पोहता येत नसतानाही उडी घेतली. ही बाब गस्तीवर असलेल्या एका पोलीस शिपायाच्या लक्षात येताच त्याने जीवाची बाजी लावत सुमारे ३५ फूट खोल विहिरीत उडी मारून बापलेकीचे प्राण वाचविले. चित्रपटात बघायल ...
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला. ...
ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची तरतूद असताना २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात केंद्रीय कोट्या केवळ ३.८ टक्के आरक्षण ठेवण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारकडून ओबीसी विद्यार्र्थ्यांवर अन्याय झाला आहे. ओबीसींना शिक्षणात २७ टक्के आरक्षण आहे. देशभरात वैद्यकीय प्रवे ...
वर्धा नदी बारमाही वाहती असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घसरते व त्यामुळे, पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून मजिप्राच्या विहिरींजवळ पाणी खेळते ठेवण्याकरिता नदीवर तात्पुरता बंधारा तयार केला जातो. यंदाही तो तयार करण्यात आलेला आहे व त ...
जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या ७१ हजार १३३ आहे. कोविड-१९ संक्रमित रुग्णांची संख्या २२ असून सहा रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. तसेच १६ रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अक ...
चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बिटातील चिमूर वरोरा हायवेवर खडसंगी जवळील मुरपार फाट्यालागत अज्ञात वाहनांच्या धडकेत चितळचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच सहा वाजताच्या दरम्यान घडली. ...