मागील काही दिवसांपासून वाघ सातत्याने हल्ले करीत असल्याने त्यांच्या आक्रमकतेपुढे शेतकरी हतबल ठरले आहेत. वाघांनी केलेल्या हल्ल्यांत आजपर्यंत एकट्या कोलारा परिसरात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला आणखी क ...
मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार अस ...
वाढोणा ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच उज्ज्वला ठाकूर यांनी पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरूवात केली आहे. यासाठी गावातील सर्व नाल्यांचा उपसा करण्याकरिता मजुरांना २०० रुपये दिवसाप्रमाणे मजुरी देण्याचे ठरविले. ...
पावसाळ्याचे दिवस तोंडावर आल्याने साथ रोगांचा फैलाव होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडते. या साथ रोगांमध्ये पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. म्हणून पाणी शुद्ध ठेवणे हे आरोग्य विभागाची जबाबदारी असते. यासाठी येथील प. स. आरोग्य विभाग प्रयत्नरत आहे. ...
मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पा ...
चहा करीत असताना गॅस ज्वाळा कुडाच्या भिंतीला लागल्या. अचानक तिथे आग लागली. कुडाचे घर असल्यामुळे आग क्षणार्धात घरभर पसरली. सुनंदा, तिची आई पार्वता वाघ व मुलगी घराबाहेर पडली. त्यांनी आरडाओरड केली. गावातील नागरिक येण्यापूर्वीच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत ...
ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या चंद्रपुरातील कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहांवर मनपाच्या पथकाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. उपहारगृहे, खाद्यगृहे यात केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सूचना असताना ग्राहकांना दुकानाच्या आत बसून खाद्यान्न ...
गतवर्षी खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देताना बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. ...
कोरोनाच्या काळात प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी तसेच आरोग्य विभागाची कोरोनाविषयीची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून आता टिकटॉक या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात येत आहे. ...
मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते. तसेच यंदादेखील सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट यासह इतर वस्तूंची विक्री आठवडाभरात वेग येणार आहे. महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी ...