लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरपंच होण्याचे अनेकांचे स्वप्न कोरोनामुळे भंग - Marathi News | Corona's dream of becoming Sarpanch was shattered by many | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सरपंच होण्याचे अनेकांचे स्वप्न कोरोनामुळे भंग

येत्या जुलै महिन्यात जिल्ह्यात ५० च्यावर ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र सध्यातरी या निवडणुका वेळेतच होतील, अशी चिन्हे नाही. तसे संकेतही शासनाने दिले आहे. ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार दिल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कधी नव्ह ...

जिल्हा, तालुका न्यायालय उघडले मात्र बाररूम बंदच - Marathi News | District and taluka courts opened but barrooms remained closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा, तालुका न्यायालय उघडले मात्र बाररूम बंदच

देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले होते. केवळ आरोपींची हजेरीव तातडीच्या जामिन अर्जांवरील सुनावण्यांसाठीच ठराविक न्यायालयांचे कामकाज सुरू होते. आता यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाची संख्या व ...

२२६ वनहक्क प्रकरणांची पुनर्विलोकन प्रक्रिया रखडली - Marathi News | Review process of 226 forest rights cases pending | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२२६ वनहक्क प्रकरणांची पुनर्विलोकन प्रक्रिया रखडली

सद्यस्थितीत २२६ पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. पुराव्यांची पुर्तता केल्यानंतर जिल्हा समितीने पुनर्विलोकनाचीही तयारी केली. परंतु, लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडल्याने आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ...

लॉकडाऊनमुळे स्थलांतरण करणारे मेंढपाळ अडचणीत - Marathi News | Migratory shepherds in trouble due to lockdown | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊनमुळे स्थलांतरण करणारे मेंढपाळ अडचणीत

पावसाळ्याच्या तोंडावार मेंढपाळ व्यावसायिक चारापाणी व निवाऱ्यांच्या शोधार्थ मूळगावाहून कमी पाऊस मनाच्या प्रदेशात स्थलांतरीत होतात. पोटापाण्यासाठी कुटुंबासह अडीच तीन महिने भटकंती करणारे तांडे लॉकडाऊनमुळे बाहेरगावी जाऊ शकले नाहीत. ...

एकाचवेळी चार रुग्णांमुळे यंत्रणा कामाला - Marathi News | The system worked because of four patients at a time | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एकाचवेळी चार रुग्णांमुळे यंत्रणा कामाला

नागभीडलगतच्या ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रूग्ण यापूर्वीच आढळून आले होते. मात्र नागभीड तालुका यापासून दूर होता. तरीही या तालुक्यातील लोक आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती. तालुक्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचे प्रशास ...

खासगी जिनिंगधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले - Marathi News | Private ginning holders were reprimanded by the district collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासगी जिनिंगधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले

जिनिंग व प्रेसिंग युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जात नाही. यावरुन यापुढे या यंत्रणेला खासगी व हमीभाव दराने कापूस खरेदी करण्यात काही स्वारस्य नसल्याचे दिसून येते, असे म्हणत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या जिनिंगधारकांना नोटीस बजावून चांगलेच खडसाव ...

धानाच्या हमीभावात राज्य शिफारशीपेक्षा ५३ टक्क्यांनी घट - Marathi News | Grain guaranteed prices fall by 53 per cent over state recommendations | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धानाच्या हमीभावात राज्य शिफारशीपेक्षा ५३ टक्क्यांनी घट

केंद्र सरकारने कपाशीला २६० रूपये, सोयाबीन १७०, तूर २००, बाजारी १५० रूपये आणि उडिदाच्या हमीभावात ३०० रूपयांची वाढ जाहीर केली. खरीप भाताचा हमीभाव गतवर्षीच्या तुलनेत २. ९ टक्के म्हणजे ५३ रूपयांनी वाढविल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे ‘ए’ ग्र ...

पोलिसांच्या धाडीत पावणेदोन लाखांची दारू जप्त - Marathi News | Police seize liquor worth Rs 1 lakh 75 thousand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलिसांच्या धाडीत पावणेदोन लाखांची दारू जप्त

ब्रह्मपुरी शहर व तालुक्यातील दारूविक्री व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्रि येऊन तहसीलदाराला निवेदन दिले होते. याची दखल घेऊन ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी नुकतीच विशेष पथके तयार करून शहरात व तालुक्यात छापे टाकण्याची कारवाई सुरू केली ...

मातीच्या ढिगाऱ्यामुळे पुराचा धोका - Marathi News | Flood risk due to mounds of soil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मातीच्या ढिगाऱ्यामुळे पुराचा धोका

वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहे. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झाली आहे. नाल्याचा नैसर्गिक प ...