लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मास्क न लावणे भोवले; ३९ जणांना दंड - Marathi News | Around not wearing a mask; 39 fined | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मास्क न लावणे भोवले; ३९ जणांना दंड

संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोर ...

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका - Marathi News | Blacklist contractors who delay | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका

कागदोपत्री कामाचा पाठपुरावा न करता संंबधित कामे पूर्णत्वास नेण्यासंदर्भात अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची माहिती, लसीकरण, जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री ...

आर्थिक कोंडी असताना शेतकऱ्यांना मजुरांची चिंता - Marathi News | Farmers worry about labor when there is financial crisis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आर्थिक कोंडी असताना शेतकऱ्यांना मजुरांची चिंता

वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकºयांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त् ...

खरीप पेरणीच्या कामांना आला वेग - Marathi News | Kharif sowing work gained momentum | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खरीप पेरणीच्या कामांना आला वेग

गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. यंदा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून परिसरातील शंकरपूर, हिरापूर, आंबोली, डोमा, नवतळा, मांगलगाव, कवडसी देश, चिचाळा शास्त्री, किटाडी, टवराबोडी, साठगाव कोल्हारी, पांजरेपार, आ ...

वडिलासमोरच मुलगी विहिरीत पडली - Marathi News | The girl fell into the well in front of the father | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडिलासमोरच मुलगी विहिरीत पडली

अडेगाव देश येथील रहिवासी असलेले संघपाल गजभिये यांचे पत्नीसोबत संशयावरून नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी सकाळीसुद्धा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संघपाल सात महिन्यांची चिमुकली रुहानीला घेऊन निघून गेला. पत्नीही गावातील तंटामुक्त समितीकडे गेली. ...

coronavirus; चंद्रपुरातच होत आहे कोरोनाची चाचणी - Marathi News | Corona is being tested in Chandrapur itself | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :coronavirus; चंद्रपुरातच होत आहे कोरोनाची चाचणी

२ जूनपासून चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच कोरोनाची अद्यावत तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. ...

२० हजारांवर शेतकऱ्यांना कापूस विक्रीची चिंता - Marathi News | Concerns over sale of cotton to over 20,000 farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२० हजारांवर शेतकऱ्यांना कापूस विक्रीची चिंता

संचारबंदीत काही प्रमाणात सुट दिल्यानंतर कापूस विक्रीसाठी गर्दी होवू नये यासाठी बाजार समितीर्त्यांमार्फत नोंदणी करावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी घरात पडून असलेला कापूस विकण्यासाठी नोंदणीसुद्धा केली. मात्र, एकादिवशी ठरवून दिल ...

बिबट शिकार : १८ जणांना अटक - Marathi News | Bibat hunting: 18 arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बिबट शिकार : १८ जणांना अटक

सावली वनपरिक्षेत्रातील व्यहाडखुर्द उपवनक्षेत्राच्या सिर्शी बिट कक्ष क्रमांक १५३४ (संरक्षित वन) साखरी माल येथे रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे पसरविण्यात आले होते. मात्र, सदर जाळ्यात बिबट अडकला. त्यातून निघण्याच्या प्रयत्नात त्याचा फास आवळून मृत्यू झाला. ...

युवकाची निर्घृण हत्या - Marathi News | Brutal murder of a youth | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :युवकाची निर्घृण हत्या

अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर दोघेही रा. दाताळा (नवीन) अशी आरोपींची नावे आहेत. अंकित देहारकर, शुभम देहारकर व निलेश गोटे हे तिघेही चांगले मित्र होते. आरोपींनी निलेश गोटे याला उधारी पैसे दिले होते. मात्र गोटे हा पैसे परत करीत नव्हता. अशातच ब ...