नागभीड येथे ७ जून रोजी एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. हा रिपोर्ट हाती पडताच प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला. परिसर सील करताना रुग्ण राहत असलेल्या परिसराव्यतिरिक्त अन्य भागही घेण्यात आला. त्यामुळे आता या प्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल् ...
पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणत: डेग्यू, मेंदूज्वर, मलेरिया, चिकनगुणिया, कावीळ, टायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. या आजारांपैकी बहुतांश आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचा समावेश असतो. शिवाय हीच लक्षणे कोरोना या आजाराची आहेत. ...
राज्यातील कुशल-अकुशल कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा सेवायोजना कार्यालयातंर्गत नोंदणी करून खासगी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके यांन ...
मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारामपेठ बिटातील जंगलात रविवारी सकाळी वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका ठिकाणी वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. ...
ऊर्जानगर येथील समता नगर येथे एका सलून व्यावसायिकाने सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. स्वप्नील चौधरी २७ असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. ...
पाटबंधारे विभागाच्या सिंचाई उपविभाग सावली अंतर्गत शाखा बेंबाळचे गोवर्धन उपकालव्याने परिसरातील नांदगाव, घोसरी, बेंबाळ, बोंडाळा, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी या गावातील शेतपिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. सदर गोवर्धन कालवा घोसरी गावालगतच्या पुलावरूनच पोचमा ...
शहरातील लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुदींकरणासाठी मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. त्यातच आता ...
शंकरपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळील झुडपात नागरिकांना वाघ दिसून आला. याबाबतची माहिती गावात पसरताच बघ्याची मोठी गर्दी जमली. नागरिकांची गर्दी बघताच वाघ बाहेर निघाला. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. यावेळी दोघेजण पडल्याने जखमी झाले. त्यांच ...
कृषी पदवीकेचे शिक्षण घेऊन स्वत: आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत एक एकरात २५ क्विंटल धान पिकाचे उत्पादन घेत १० एकर शेतीत वेगवेगळे पीक घेतले आहे. यातून आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरूणांना शेती व्यवसायास प्रवृत्त करून आ ...
चंद्रपूर जिल्ह्यातील पिपर्डा येथील सहा, वनसडी, लोणी, गडचांदूर, चंद्रपूर येथील प्रत्येकी एका युवकाचा समावेश आहे. हे सर्व युवक आदिवासी समाजातील असून ते दमण येथे कामासाठी गेले होते. मात्र अचानक लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे सतर दिवस त्यांना आपल्या खोलीतच ...