लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
१३ हजार ५५१ पाणी नमुने अद्याप तपासणीविना - Marathi News | 13 thousand 551 water samples still not tested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१३ हजार ५५१ पाणी नमुने अद्याप तपासणीविना

जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त ...

जिल्हा परिषदेला दहा हजारामध्येच करावा लागणार कृषी दिन साजरा - Marathi News | Agriculture Day will have to be celebrated in ten thousand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषदेला दहा हजारामध्येच करावा लागणार कृषी दिन साजरा

राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला १० हजार तर पंचायत समितीला केवळ ५ हजारात हा कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे. ...

तीन महिन्यांच्या वीज बिलाचा ग्राहकांना शॉक - Marathi News | Consumers shocked by three-month electricity bill | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन महिन्यांच्या वीज बिलाचा ग्राहकांना शॉक

कोविड-१९ चा प्रकोप रोखण्यासाठी शासनाने २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेक छोटे-मोठ्या कंपन्या व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे सर्वांनी आपल्याकडील जमापूंजी उदरनिर्वाहासाठी खर्च केली. मार्च महिन्यापासून सुरू झालेले लॉकडाऊन पुढे-पुढे ...

दारुविक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र - Marathi News | Raids against drug dealers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारुविक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र

चारचाकी वाहनातून एमआयडीसी पडोली दाताळामार्गे चंद्रपुरकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महर्षी विद्यालय दाताळा वळणाजवळ नाकाबंदी करुन एमएच ३४ ए ०८०४ या वाहनाला थांबवून तपासणी करुन ...

बंदर कोळसा ब्लॉकला पर्यावरण संघटनांचा वाढता विरोध - Marathi News | Growing opposition from environmental organizations to the port coal block | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंदर कोळसा ब्लॉकला पर्यावरण संघटनांचा वाढता विरोध

ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉक परिसर वाघासह इतर प्राण्यांचा कॉरिडॉर आहे याच मार्गाने बोर व्याघ्रप्रकल्प व मेळघाट व्याघ्रप्रकल्प आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा असतो. ताडोबातील उत्तर दिशेला ...

पावसाअभावी फक्त ९.६८ टक्के पऱ्हे भरले - Marathi News | Due to lack of rain, only 9.68 per cent was filled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पावसाअभावी फक्त ९.६८ टक्के पऱ्हे भरले

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मृग नक्षत्रात जिल्ह्यात भाताचे पऱ्हे टाकण्याच्या दृष्टीने दमदार पाऊस न पडल्याने आतापर्यंत केवळ ९.६८ ... ...

नागपूर विभागातील ३७ हजार पाणी नमुने अद्याप तपासणीविना - Marathi News | 37,000 water samples from Nagpur division still unchecked | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागपूर विभागातील ३७ हजार पाणी नमुने अद्याप तपासणीविना

यंदा लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला नागपूर विभागातील ३७ हजार पाण्याचे नमुने अद्याप तपासता आले नाही. त्यामुळे जलजन्य आजार वाढण्याची भीती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. ...

तब्बल सहा तास चालले वाघाचे रेस्क्यू - Marathi News | The rescue of the tiger lasted for six hours | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तब्बल सहा तास चालले वाघाचे रेस्क्यू

या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बरेच विचारविनिमय केले. पण कोणताच मार्ग दिसत नव्हता. वाघ बघायला आलेले लोकही हटत नव्हते. निदान जाळ्यात येईल म्हणून वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाह ...

लिकर लॉबी पुन्हा मैदानात - Marathi News | Liquor lobby on the field again | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लिकर लॉबी पुन्हा मैदानात

राज्यात भाजपची सरकार बसताच व सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. यासाठी महिलावर्गाने मोठे आंदोलन उभारले होते. त्याचीच ही फलश्रुती होती. दारूबंदी लागू झाल्यानंतरही लिंकर संघटनांनी हार मानली न ...