कोरोना विषाणूने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीबरोबरच आघात केला. त्यामुळे बदलत्या काळानुसार जगण्याचा आटापिटा करावा लागत आहे. रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेत असलेले सर्वसामान्य कुटुंंब होरपळून निघत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आता पाच महिने होत आ ...
पाचगाव येथील गोविंदा मडावी यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्या सभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकºयाने आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच पाऊस सुरू झाल्याने मडावी यांनी लगबगीने जनावरे गोठ्यात बांधून घराकडे ग ...
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदार बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जात आहे. कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकही सुरक्षा बाळगत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दरर ...
बदलीपात्र ४३२ शिक्षकांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑफलाईन बदल्या होणार असल्याने गोंधळ लक्षात घेता सीईओ राहूल कर्डिले यांनी विविध १६ संघटनांचे मत जाणून घेण्यासाठी मंगळवारी बैठक बोलाविली आहे. दरम्यान, काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदली ...
दरवर्षी शाळा महाविद्यालयांमध्ये मैत्रीदिनी मोठा जल्लोष असायचा. मात्र कोरोनामुळे अद्यापही शाळा महाविद्यालय सुरु झाले नाही. त्यामुळे मैत्रीचे आणि महाविद्यालयाचे कट्टे सुनेसुने तर मॉल्स आणि चित्रपटगुहात होणारी गर्दी यावर्षी दिसली नाही. हॉटेल्स आणि कॅफेम ...
दरवर्षी शाळा महाविद्यालयांमध्ये मैत्रीदिनी मोठा जल्लोष असायचा. मात्र कोरोनामुळे अद्यापही शाळा महाविद्यालय सुरु झाले नाही. त्यामुळे मैत्रीचे आणि महाविद्यालयाचे कट्टे सुनेसुने तर मॉल्स आणि चित्रपटगुहात होणारी गर्दी यावर्षी दिसली नाही. हॉटेल्स आणि कॅफेम ...
बल्लारपूर तालुक्यात १४ हजार ४९८ कुटुंबाकडे प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक, सात हजार ४५४ पिवळी शिधापत्रिकाधारक आहेत. अंतोदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ् ...