रविवारी पाच बाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या ४६ झाली असून चंद्रपूर ४२, तेलंगणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन बाधितांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमूर तालुक्यातील शिवरा येथील ४० वर्षी ...
चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाच ...
दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीन ...
शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात अधिकारी तथा कर्मचारी रोल कॉलसाठी उपस्थित होते. रोलकॉल संपतो न संपतो तोच या ठिकाणी उपस्थित असलेले हेमराज प्रधान बिबट, बिबट म्हणून ओरडले. नगर परिषद पाण्याच्या टाकीकडून प्रवेशद्वाराजवळ बिबट येताना त्यांना दिसला. त्यानंतर ठ ...
पुराव्यांसाठी साक्षीदार व पक्षकारांना प्रत्यक्षात न्यायालयात हजर राहण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे न्यायदानाची सद्यस्थिती कशी आहे, यासंदर्भात चंद्रपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. शरद आंबटकर यांच्याशी साधलेला संवाद... ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने कहर करणे सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना शिरकाव करीत आहे. मागील पाच दिवसात वाढलेल्या कोरोना बाधितांचा आकडा बघितला तर धक्काच बसतो. ...
भद्रावती तालुक्यातील पिरली येथील मुख्याध्यापक देविदास सांगळे यांच्या संकल्पनेतून शालेय पोषण आहार अंतर्गत स्वंयपाक शिजवणाऱ्या दुर्गा सपाट यांनी आपल्या दोन मुलांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्याच घरीच शाळा सुरू केली. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ...
यामध्ये १ लाख २० हजार रुपये किंमतीची ८०० नग देशी दारू, मारुती सुझुकी कार ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी दुलंदर सहारे, प्रभुचरण नायडू रा. मिंढाळा ता. नागभीड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...