वनविभागाच्या तपासणी नाक्यावर कारमधून दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:37+5:30

यामध्ये १ लाख २० हजार रुपये किंमतीची ८०० नग देशी दारू, मारुती सुझुकी कार ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी दुलंदर सहारे, प्रभुचरण नायडू रा. मिंढाळा ता. नागभीड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Seized liquor from car at Forest Department checkpoint | वनविभागाच्या तपासणी नाक्यावर कारमधून दारु जप्त

वनविभागाच्या तपासणी नाक्यावर कारमधून दारु जप्त

Next
ठळक मुद्देदोन जणांना अटक : बल्लारपूर पोलिसांची कारवाई, ५ लाखांवर मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथून जवळच असलेल्या जुनोना येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर कारमध्ये असलेला दारुसाठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये १ लाख २० हजार रुपये किंमतीची ८०० नग देशी दारू, मारुती सुझुकी कार ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी दुलंदर सहारे, प्रभुचरण नायडू रा. मिंढाळा ता. नागभीड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, विनीत घागे, कांबळे, सुधाकर वरघणे, संतोष दंडेवार, शरद कुडे, अजय हेडाऊ, श्रीनिवास बाबीटकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.
 

Web Title: Seized liquor from car at Forest Department checkpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.