लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी - Marathi News | Smuggling liquor from Goa through mango boxes police action on baramati supa morgao road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

बारामतीतील मोरगाव - सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या ...

धक्कादायक : मद्य कारखान्यात काम करत होती ५८ बालके; स्कूलबसमधून न्यायचे अन् काम करून घ्यायचे! - Marathi News | Shocking 58 children were working in the liquor factory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक : मद्य कारखान्यात काम करत होती ५८ बालके; स्कूलबसमधून न्यायचे अन् काम करून घ्यायचे!

नियम धाब्यावर बसवून बालकामगारांना तुटपुंज्या वेतनात राबवून घेतले जात होते. ...

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध - Marathi News | Conviction of supplying alcohol to a minor without proof of age; Opposition to pub owners' bail application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

Pune Porsche Car Accidentदोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीस मनाई असल्याचा फलकही लावला नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात उघड ...

Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी - Marathi News | Bail application by employees including owners of Cozy Black hotel The hearing will be held today for Pune Porsche Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी

'बाळा' ला त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी या सर्वांना अटक झाली होती ...

दारू प्या; बाटली टेबलाखाली ठेवा, पोलिसांचाही सहभाग, हायवेजवळ ढाबा-हॉटेलवर दारू विक्री जाेरात - Marathi News | drink alcohol Put the bottle under the table Police also involved Liquor selling at dhaba hotels near the highway in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू प्या; बाटली टेबलाखाली ठेवा, पोलिसांचाही सहभाग, हायवेजवळ ढाबा-हॉटेलवर दारू विक्री जाेरात

पाेलिसांच्या वरदहस्तामुळेच या हॉटेलमध्ये बिनधास्तपणे दारू पिण्यास परवानगी दिली जाते, अशी खासगीत चर्चा सुरु ...

निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Opposition to 'Dry Day' on Judgment Day; Petition of Hotel Owners Association in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ ठेवण्याच्या निर्णयाला हॉटेल्स ओनर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Transport of alcohol to village by four wheeler 1 lakh 53 thousand 655 rupees seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाहनामधून ३५ लिटरच्या आठ प्लास्टिक कॅनमध्ये २८० लिटर गावठी दारू जप्त केली ...

७० लाखांची दारू अन् गुटखा जप्त; ९० जणांवर कारवाई - Marathi News | Liquor and Gutkha worth 70 lakhs seized; Action against 90 people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :७० लाखांची दारू अन् गुटखा जप्त; ९० जणांवर कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: चार महिन्यात ९० जणांना ठोकल्या बेड्या ...