लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनुदानावर मंजूर झालेल्या विहिरी खोदण्यास शेतकºयांचा नकार - Marathi News | Denying farmers for digging wells sanctioned | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनुदानावर मंजूर झालेल्या विहिरी खोदण्यास शेतकºयांचा नकार

शासनाच्या धडक सिंचन योजनेतून शेतकºयांना शेतात विहिर खोदण्यासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येते. ...

सायबर क्राइमसाठी सुशिक्षित बेरोजगारांचा वापर! - Marathi News | The use of educated unemployed for cyber crime! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सायबर क्राइमसाठी सुशिक्षित बेरोजगारांचा वापर!

खामगाव : आॅनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची माहिती काढून व त्यांना कॉल करुन, आमिष दाखवून लुबाडण्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. ...

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against six people on death row | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

मलकापूर : विहिरीत पडून महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मृतकचे सासरे यांना अटक केली आहे. ...

लिपिक,शिपाईपदाचा पेपर फुटला! - Marathi News | Clerk, shooter paper fired! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लिपिक,शिपाईपदाचा पेपर फुटला!

बाजार समिती पदभरती प्रक्रिया : परीक्षार्थींसह स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा आरोप! ...

‘स्वाभिमानी’ने वाहिले एटीएमला हळद-फुले - Marathi News | 'Swabhimani', ATM's turmeric and flowers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘स्वाभिमानी’ने वाहिले एटीएमला हळद-फुले

बुलडाणा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संगम चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला सोमवारी हळदी-कुंकू व फुले वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले. ...

वहन मिरवणुकीने वासंतिक नवरात्रौत्सवाची सांगता - Marathi News | The conclusion of Vastantic Navaratri Chat with the procession | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वहन मिरवणुकीने वासंतिक नवरात्रौत्सवाची सांगता

चिखली- नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आदिशक्ती आई रेणुका देवी चरणी लाखो भाविक लीन झाल्याने, चिखली शहरात भाविकांचा जनसागर उसळला होता. ...

पार्डी येथे दारु विक्री विरुद्ध महिलांचा एल्गार! - Marathi News | Allegations against alcohol sales in Pardi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पार्डी येथे दारु विक्री विरुद्ध महिलांचा एल्गार!

जानेफळ- तत्काळ अवैध दारु विक्री तसेच गावरान दारु बंद करण्यात यावी, यासाठी पार्डी ता.मेहकर येथील महिलांनी एल्गार पुकारुन जानेफळ पोलीस स्टेशनला निवेदन दिले. ...

बसची धडक : दुचाकीस्वार ठार - Marathi News | The bus collides with a biker killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बसची धडक : दुचाकीस्वार ठार

चिखली- बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोलारा फाट्यानजिक घडली. ...

जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट गडद! - Marathi News | Fodder scarcity dark in the district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट गडद!

खामगाव- चाऱ्याचे भाव गगणाला भिडले असून, जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...