लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीटंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव पाठविले उशिरा - Marathi News | Proposals for water-scarcity-hit villages were delayed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीटंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव पाठविले उशिरा

आ.बोंद्रे व आ.सपकाळ यांचा आरोप : जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरल्याचे भासविले! ...

पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’! - Marathi News | For a bird conservation 'One nest binds to chai'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’!

चिखली- पक्षी टिकून राहावेत व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी येथील डॉक्टर दाम्पत्य सरसावले असून, पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. ...

पिंपळगांवच्या सरपंचपदी शोभा काकड अविरोध - Marathi News | Shampa Kakad uncontrolled for Pimpalgaon Sarpanch | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिंपळगांवच्या सरपंचपदी शोभा काकड अविरोध

देऊळगांवराजा : तालुक्यातील पिंपळगांव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा प्रभु काकड यांची अविरोध निवड गुरुवारी करण्यात आली. ...

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Death of swine flu suspected patient | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

लोणार : तालुक्यातील खुरपूर येथे स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण शिवाजी घुले यांचा ११ एप्रिल रोजी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ...

कृषी माल खरेदी-विक्री कॅशलेस करण्यावर शासनाचा भर - Marathi News | Government's emphasis on cash-storing and selling agricultural goods | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी माल खरेदी-विक्री कॅशलेस करण्यावर शासनाचा भर

बुलडाणा: आगामी काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार आॅनलाइन होण्याकरिता शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ...

भीमा तुझ्या जन्मामुळे..! - Marathi News | Bhima due to your birth ..! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भीमा तुझ्या जन्मामुळे..!

बुलडाणा- १४ एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२६ व्या जयंती उत्सवाची भव्य शोभायात्रा बुलडाणा शहरातून काढण्यात आली. ...

अंबिका अर्बन पतसंस्थेत आग; कागदपत्रांसह साहित्य खाक - Marathi News | Fire in Ambika Urban Credit Society; Documents with documentation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंबिका अर्बन पतसंस्थेत आग; कागदपत्रांसह साहित्य खाक

बुलडाणा- जिजामाता प्रेक्षागारमधील अंबिका अर्बन को-आॅपरेटिव्ह पतसंस्थेच्या कार्यालयाला शुक्रवारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Debt Farmer Suicide | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

धामणगाव बढे- मोताळा-खेडी येथील रामदास दगडू दांडगे या वृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून १४ एप्रिल रोजी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...

खामगावातील तीन दारु दुकानमालकांना हवे स्थलांतरण - Marathi News | Three shorts of Khamgawa shoppers need to migrate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील तीन दारु दुकानमालकांना हवे स्थलांतरण

शहरातील तीन दारु दुकानमालकांनी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारु दुकान स्थलांतरणाची मागणी केली आहे. ...